मुलाशी जवळीक साधण्यासाठी त्याचे अंडरवेअर तर.., कंगनाच्या शोमध्ये स्पर्धकांनी ओलांडल्या सर्व मर्यादा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) होस्ट केलेल्या ‘लॉक अप’ (lock up) या रिअॅलिटी शोमध्ये गुपित उघड करण्यासोबतच स्पर्धकांमधील बाँडिंग आणि भांडणही खूप चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा शोच्या दोन स्पर्धकांमध्ये अशीच हाणामारी झाली असून, ते रागाच्या भरात शब्दांच्या मर्यादा विसरून गेले आहेत. ही लढत अंजली अरोरा (Anjali Arora) आणि अजमा फल्ला (Ajma Falla) यांच्यात … Read more