उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीच येणार; तांत्रिकानं केली मोठी भविष्यवाणी..

उज्जैनच्या बम-बम-नाथ अघोरी बाबा यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत मोठा दावा केला आहे. तंत्रपूजेच्या माध्यमातून त्यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. याशिवाय देशातील मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा संधी मिळण्याचा दावाही अघोरींनी केला आहे. बम-बम-नाथ अघोरी बाबा हे मध्य प्रदेशातील उज्जैन मधील आहेत. उज्जैनच्या स्मशानभूमीत तांत्रिक … Read more