अग्निपथ योजनेवर भडकला लष्करी जवान, म्हणाला, सरकारी मालमत्ता जाळून टाका, त्याशिवाय…

अग्निपथ योजनेच्या विरोधात आग्रा येथे झालेल्या हिंसाचाराबाबत महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. पंजाबमध्ये तैनात असलेला लष्कराचा जवान येथे निषेधाच्या वणव्याला खतपाणी घालत होता. त्यानेच इन्कलाब जिंदाबाद नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून मुलांना भडकवले. जवानाने ग्रुपवर व्हॉईस मेसेज पाठवले होते. जवान म्हणाला होता, “सरकारी मालमत्तेला आग लावा. तरच सरकार तुमचे ऐकेल. मी एक सैनिक म्हणून तुमची लढाई लढत … Read more

अग्निपथचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या कन्हैया कुमारला तरूण म्हणाले, देशद्रोही; झाली मारहाण

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशव्यापी सत्याग्रहच आयोजन केले. याच अनुषंगाने काँग्रेस नेता कन्हैया कुमार पाटणा येथे पोहोचला, मात्र निषेध करण्यासाठी आलेल्या कन्हैया कुमारला विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी कन्हैयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि जमावाने त्यांना देशद्रोही म्हटले. कन्हैया कुमारने भाषण सुरू करताच त्याचा निषेध सुरू झाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांमध्ये हाणामारीही … Read more

‘देशभरात अग्निपथ योजनेला होणाऱ्या विरोधावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने केला शिवसेनेचा गेम’

महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली 20 हून अधिक आमदार सुरतमधील हॉटेलमध्ये शिफ्ट झाले आहेत. भाजप त्यांचे सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला आहे.(bjp-plays-shiv-senas-game-to-divert-attention-from-opposition-to-agnipath-scheme) सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर महाराष्ट्रातील राजकीय संकटाचे कारण सांगून टोमणा मारला … Read more

अखेर ‘अग्निपथ’ योजना केंद्र सरकार मागे घेणार? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, वाचा काय म्हणाले?

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे सध्या देशात अग्निपथ योजनेवरून गदारोळ पसरला आहे. केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली. तसेच या योजनेवर काँग्रेस … Read more

…तर त्यांना रस्ता मोकळा आहे, शिवसेनेपाठोपाठ हा पक्षही सोडणार भाजपची साथ? अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर

सध्या अग्निपथ भरती योजनेला सर्वत्र विरोध होत आहे. अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलने होत आहेत. अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये देखील तणाव पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नितीश यांचा संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधील संबंध देखील बिघडत असल्याचं दिसत आहे. अग्निपथ भरती योजनेवरून बिहारमध्ये सध्या सर्वाधिक तणाव आहे. गेल्या चार दिवसांपासून हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. … Read more

“आमचा मुलगा शत्रुच्या गोळ्यांना बळी पडला असता तर अभिमान वाटला असता पण त्याला आमच्याच पोलिसांनी मारले”

crime

केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली. अग्निपथ योजनेला विरोध म्हणून काल सिकंदराबाद येथे देखील आंदोलन करण्यात आलं.  या आंदोलनादरम्यान  पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा … Read more

अग्निपथ योजनेमुळे देशभरात हिंसाचार करणाऱ्यांमागे ‘या’ लोकांचा हात, धक्कादायक माहिती आली समोर

मोदी सरकारने सैन्यात भरती होण्यासाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. पण या योजनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात विविध राज्यांमध्ये तरुण आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी तर गाड्याही जाळल्या जात आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहे. अशात ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन केल्याबद्दल उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांनी आतापर्यंत अनेक जणांना … Read more

मोदींना पुन्हा माफिवीर बनावं लागेल अन् अग्निपथ मागे घ्यावं लागेल, राहुल गांधीनी स्पष्टच सांगितलं

Modi-Rahul

केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. भरतीसाठी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात ओडिसामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने सुरूच होती. बिहारमधील जहानाबाद आणि नवादा … Read more

वा गं पोरी! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीला व्हायचंय सैन्यात भरती, वडीलांनाही झाला आनंद

भारतीय सैन्यात(Indian Army) भरती होणाऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे आता सैन्यात केवळ अग्निपथ(Agnipath) योजनेअंतर्गत भरती होणार आहे. मोदी सरकारची ही आणखी एक नवीन योजना आहे, ज्यांना युवा सेना, नौदल आणि हवाई दलात सामील व्हायचे आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.(daughter-of-yaa-famous-actor-wanted-to-join-army-father-was-also-happy) दरम्यान, अभिनेता आणि खासदार रवी किशन(Ravi Kishan) यांची मुलगी इशिता शुक्ला हिलाही सैन्यात भरती व्हायचे … Read more

अग्निपथ विरोधात देशात हिंसक आंदोलने, कुठं ट्रेन जाळली, तर कुठं गाड्या फोडल्या, पहा फोटो

आर्मी भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या(Central Govt) अग्निपथ या नव्या योजनेला होणारा विरोध आता हिंसक वळण घेत आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलने सुरू आहेत. हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे रुळांवर कब्जा करण्यात आला आहे. (violent-agitation-in-the-country-against-agneepath-where-trains-were-burnt) एका रेल्वेला आग लावली तसेच रेल्वे स्टेशनवर दगडफेकही केली. रस्त्यावर उतरलेल्या तरुणांचा गोंधळ पाहून पोलीस बंदोबस्त तैनात … Read more