राहूल गांधींना अध्यक्ष करण्याची कार्यकर्त्यांची मागणी; कॉंग्रेसच्या बैठकीत राजीनामानाट्यानंतर हायहोल्टेज ड्रामा
नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळेले असून कॉंग्रेसला मात्र मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या कामगिरीवर विचारमंथन करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच या बैठकीला मुकुल वासनिक, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, भुपेश बगेल यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली … Read more