Rituja Latke : सुनेला अर्ज भरायला जाताना पाहून रमेश लटकेंच्या वडिलांना रडू कोसळले; भावूक होत म्हणाले…
Rituja Latke : अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीत शिंदे गट आणि भाजप विरुद्ध ठाकरे असा छुपा संघर्ष जनतेनेला पाहायला मिळाला. तशी उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कारण दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंचा मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारण्याबाबत प्रशासन टाळाटाळ करत होते. त्यामुळे ऋतुजा लटके या … Read more