Uddhav thackeary : अंधेरी निवडणुकीत नवा ट्विस्ट; उद्धव ठाकरे गटावर उमेदवाराचे गंभीर आरोप, थेट निवडणूक आयोग….
सध्या राजकीय वर्तुळात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आता या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आता ऋतुजा लटके … Read more