Rituja Latke : ….यामुळे ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने स्वीकारला नाही; कारण आले समोर

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र बरेच दिवस … Read more