Ajeet Pavar: आपण एकत्र काम केलं आहे, मध्ये बोलायचं नाही; अजितदादांनी शंभूराज देसाईंची केली बोलती बंद
अजित पवार(Ajeet Pavar): बुधवार पासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस. महाविकास आघाडीचे आंदोलन सुरु आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आक्रमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना निशाण्यावर ठेवले. अजित पवार ओल्या … Read more