‘कौन प्रवीण तांबे?’ चा ट्रेलर झाला प्रदर्शित; श्रेयस तळपदे दिसला नव्या भूमिकेत, पहा व्हिडीओ
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे?'(Kaun Pravin Tambe?) असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयसने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. श्रेयसनेही त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हा ट्रेलर … Read more