अंकित रवानी

येडा का खुळा! प्रेयसीला बर्थडे विश करण्यासाठी जेलमधून पळाला, असा आखला होता प्लॅन

तुरुंगातून फरार असलेल्या अंकित रवानीने प्रेयसीला भेटण्यासाठी तुरुंगातून पळून जाण्याचा कट रचल्याचा खुलासा पोलिसांना केला. तो शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. 30 जुलैला ...