असे कपडे सांभाळता येत नसतील तर घालतेच कशाला, बोल्ड ड्रेसवरून फजिती झाल्यावर अंकीता ट्रोल
‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून घरोघरी पोहोचणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या चर्चेचे कारण म्हणजे, तिने एका अवॉर्ड शोमध्ये बोल्ड ड्रेस घातला, जो घालणे तिला चांगलंच महागात पडलं आहे. सध्या तिचा या ड्रेसवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अंकिता ही टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताचं … Read more