निधन

त्यावेळी मला रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते; वाचा स्वत: सिंधूताईंनी सांगीतलेला दर्दनाक किस्सा

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात ...