जळगाव
लिहायचं होतं ‘देहू’ झालं ‘जुहू’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनादरम्यान पचका, वाचा काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अशात ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं ...
मोठी बातमी! औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा राडा, भाजप कार्यालयावर दगडफेक
विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी ...
स्पिकर लाऊन सुरू असणारे किर्तन पोलिसाने पाडले बंद; वारकरी संप्रदायालाही खडे बोल सुनावले
सध्या महाराष्ट्र राज्यात हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे यावरून चांगलाच वाद पेटला आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी ...
अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! शिमला मिरची लागवड करून कमविले लाखो रुपये; तुम्हीही करू शकता प्रयोग
शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असे आपण म्हणतो. मात्र जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण जर ...
दहावी पास महिला शेतकऱ्याने एका एकरात कमविले 14 लाख; वाचा यशस्वी यशोगाथा
शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असे आपण म्हणतो. मात्र जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण जर ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला शिवसैनिकांनी बेकार चोपला..
अलीकडे सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांना सोशल मिडियाचे वेड लागले आहे. सोशल मिडियाचे जसे फायदे आणि ...
बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो, शिवसेना आमदाराचा एकनाथ खडसेंवर तीव्र संताप
राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात फोडाफोडीच्या राजकरणास सुरूवात झाली. पक्षांतर मोठ्या प्रमाणात ...
बापाने डोक्यात मुसळी मारुन आईला संपवलं; पण ‘तो’ ना रडला ना हरला, शेवटी त्याने आयुष्य जिंकूनच दाखवलं
असे म्हणतात प्रत्येकाच्याच आयुष्यात दु:ख, संकटे, अडचणी असतात. पण त्या संकटांना तोंड देऊन पुढे जाणारा व्यक्तीच हा आपल्या आयुष्यात पुढे जात असतो. आजची गोष्टही ...
माझ्या ऑफीसमध्ये एक घड्याळ होतं त्यात कॅमेरा लावला होता’, प्रवीण चव्हाण यांचा गौप्यस्फोट
मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आघाडी सरकार वकील प्रवीण चव्हान यांच्या मदतीने भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे ...