गोपीचंद पडळकर

खानापूर नगरपंचायतीत भाजपचा भोपळा, पडळकरांच्या पराभवाची महाराष्ट्राभर चर्चा!

आज राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिष्ठेची केलेल्या खानापूर नगरपंचायतीत भाजपला महाविकास ...