इम्तियाज जलील

वाईन दुकानात तर येऊ द्या, मी स्वतः दुकानं फोडतो, इम्तियाज जलीलांचे ठाकरेंना थेट चॅलेंज

राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन ची विक्री करता येणार आहे, अशा प्रकारचा निर्णय नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यानुसार एक हजार स्केअर फुटाच्या सुपर ...