आरोपी
पत्नी, सासू, सासरे, मेहुणी, मेहुणा सगळ्यांना झोपेत जिवंत जाळलं, न्यायालयाने पतीला दिली कठोर शिक्षा
एमपी शिवपुरी जिल्ह्यात पतीने आपल्या कुटुंबीयांसह पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना झोपेत जिवंत जाळले. सात वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या गुन्ह्यात ...
फौजी पित्याने मुलीच्या बलात्काराचा घेतला बदला, भर कोर्टातच आरोपीला घातल्या गोळ्या
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठार मारत बदला घेतला आहे. गोरखपूर न्यायालयाच्या आवारात मुलीच्या वडिलांनी आरोपी ...
‘मला तू खुप आवडते, फक्त एक रात्र…’, पोलिस निरीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला विचित्र मागणी
राजस्थान पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने एका महिला पोलीस कर्मचारीकडे ‘मला तू खूप आवडते, मला एका रात्रीचा आधार हवा ...
कोट्यवधींना गंडा घालणाऱ्या बार्शीच्या विशाल फटेला न्यायालयाचा दणका; दिले ‘हे’ आदेश
लोकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला आरोपी विशाल फटे याला न्यायालयाने दणका दिला आहे. बार्शीच्या सत्र न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
सुरक्षारक्षक आला देवासारखा धावून, वाचा कसा सापडला डुग्गु?
पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गु ११ जानेवारीला बालेवाडी परिसरातून बेपत्ता झाला होता. डुग्गूचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आई ...