रथावर बसून नवरीने केली जबरी एन्ट्री, तिचा डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील, पहा व्हिडीओ

अलीकडेच आलिशान लग्नाचा ट्रेड सुरू झाला आहे. प्री वेडिंग शूट केले जाते. मग लग्नाच्या दहा दिवस अगोदर प्री वेडिंग शूटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. तसेच हेलिकॉप्टर मधून वधू- वरांची लग्नामध्ये इंट्री होते. इतकेच नाही तर नवरी बुलेट चालवून लग्न मंडपात एन्ट्री मारते.

तसेच बैलगाडीतून देखील नवरीने लग्न मंडपात एन्ट्री मारलेला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेलच. याचबरोबर अलीकडे सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होतं आहे. भन्नाट डान्स करत नवरीने लग्न मंडपात धडाकेबाज एन्ट्री केली आहे.

सध्या या व्हिडिओवर लाईकचा वर्षाव होतं आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न मंडपामध्ये नवरीने मस्त एन्ट्री घेतली आहे. नवरीने सुंदर ड्रेस आणि ‘लव आज कल’ चित्रपटातील ‘ला ला ला ला हो गई रे’ या गाण्यावर डान्स करते आहे. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, एका यूजरने लिहिले की, त्याने नवरीची अशी एन्ट्री पहिल्यांदाच पाहिली आहे. न्स्टाग्रामवर ‘weddings fever’ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 1800 लोकांनी पाहिला आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेलच.

काही दिवसांपूर्वी अशीच महाराष्ट्रात देखील अशाच एका लग्नाची तूफान चर्चा झाली होती. लाडक्या बायकोला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने चक्क हेलिकॉप्टर आणलं होतं. यामुळे हा विवाह सोहळा चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. औरंगाबाद जिल्ह्यात हा सोहळा पार पडला होता.

हेलिकॉप्टरमध्ये बसवून पत्नीला वाजत-गाजत आपल्या घरी घेऊन जाणार, असा हट्ट नवरोबानं अनेक दिवसांपासून केला होता. त्यानुसार अखेर कुटुंबीय आणि नातेवाईकांना हा हट्ट पुरवला. तसेच लग्न झाल्यावर नवरीला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरही आणलं गेलं.

महत्त्वाच्या बातम्या
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा समर्पणास नकार; म्हणाले, रशियन सैनिकांना जीवंत राहायचं असेल तर….
शाहरूखचा बहुचर्चित पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी..; दीपिकाने सांगितला बॉयफ्रेंड रणबीरचा ‘तो’ किस्सा
करीना आणि काजोलच्या भररस्त्यातच सुरू झाल्या गप्पा; ‘या’ खाजगी मुद्यावर करत होत्या चर्चा