Share

South Indian Bank : बँकिंग करिअरची सुवर्णसंधी; ज्युनियर ऑफिसर आणि डेटा सायंटिस्टसाठी अर्ज सुरु, ‘ही’ आहे आंतिम तारीख

South Indian Bank : साउथ इंडियन बँक यांनी देशभरातील उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पदानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी आहे.

  • ज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर) – अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 ऑक्टोबर 2025

  • सिनिअर अ‍ॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट – अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 ऑक्टोबर 2025

रिक्त पदे आणि पात्रता:

  1. ज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर) – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक, 2 वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा 30 सप्टेंबर 2025 रोजी 30 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सवलत).

  2. सिनिअर अ‍ॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट – अर्थशास्त्र/सांख्यिकी/ऑपरेशन्स रिसर्च/गणित/अभियांत्रिकी/व्यवसाय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी आवश्यक, 7 वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा 31 ऑगस्ट 2025 रोजी 45 वर्षे.

महत्वाची माहिती:

  • परीक्षा फी: नाही

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

  • अर्ज पद्धत: ऑनलाईन

  • परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल

महत्वाचे लिंक्स:

  • जाहिरात (PDF) पद क्र.1: Click Here

  • जाहिरात (PDF) पद क्र.2: Click Here

  • ऑनलाईन अर्ज: Apply Online

सर्व उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख विसरू नये, आणि पात्रतेची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज करावा.

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now