Share

जेव्हा सिद्धार्थ म्हणाला, ‘आलियाला किस करणे बोरिंग आहे, मला ‘या’ अभिनेत्रीला किस करायचंय’

सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी एकत्र चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तो चित्रपट होता ‘स्टुडंट ऑफ द इयर’.करण जोहरच्या या चित्रपटातून हे तिघेही इंडस्ट्रीतील कलाकार बनले. 2012 च्या या चित्रपटातील एका गोष्टीने सर्वाधिक लोकांना आकर्षित केले ते म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आलिया भट्ट यांच्यातील लिप लॉक सीन.(siddharth-malhotra-says-lip-kissing-with-alia-is-boring-i-want-to-kiss-deepika)

पण हा लिप लॉक सीन करताना सिद्धार्थ मल्होत्राला(Siddharth Malhotra) मजा आली नाही. त्याने स्वतः एका मुलाखतीत याबद्दल सांगितले. 2014 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत यावेळी आलियाला डेट करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राला पडद्यावर कोणाला किस करायला आवडेल असे विचारण्यात आले.

त्यावर अभिनेत्याने क्षणाचाही विलंब न लावता दीपिका पदुकोणचे(Deepika Padukone) नाव घेतले. तो म्हणाला की आशा आहे कि लोकांना ते आवडेल आणि मलाही आवडेल. या उत्तरावरून सिद्धार्थ मल्होत्राची क्रश दीपिका पदुकोण होती असा अंदाज बांधणे चुकीचे ठरणार नाही.

Times When Deepika Padukone Said Controversial Things Politely

या मुलाखतीत त्याला ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये(Student of the Year) आलियासोबत केलेल्या लिप किसबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. तर तो म्हणाला की ते बोरिंग होते. SOTY मध्ये आलिया आणि माझ्यातील किसिंग सीनचा सराव करणे विचित्र असल्याचे सिद्धार्थने सांगितले. हे इतके तांत्रिक आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. आपले ओठ, डोके आणि नाक अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागला. काही काळाने ते कंटाळवाणे झाले.

या चित्रपटादरम्यान सिद्धार्थ आणि आलियाने(Alia Bhatt) डेट करायला सुरुवात केली होती. पण काही काळानंतर अभिनेत्याने हे नाते संपुष्टात आणले आणि काही काळ सिंगल राहिला. त्याचवेळी सिद्धार्थसोबतच्या ब्रेकअपमुळे आलिया खूप दुःखी झाली होती. करण जोहरनेही अभिनेत्रीबद्दल चिंता व्यक्त केली होती. नंतर ब्रह्मास्त्रच्या सेटवर आलिया बालपणीचा क्रश रणबीर कपूरला भेटली. दोघांमध्ये प्रेम होते.

नुकतेच रणबीर आणि आलियाने कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. सिद्धार्थबद्दल बोलायचे झाले तर तो कियारा अडवाणीला डेट करत आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now