आजच्या युगात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या फॅशनेबल आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्मा (Shweta Sharma) जिचा प्रत्येक फोटो हॉटनेसने भरलेला असतो. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा तिच्या काही फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहेत. आज आपण तिचे असेच काही फोटो पाहणार आहोत, जे पाहून अनेकजण घायाळ झाले आहे.(Shweta Sharma dips in bikini)
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शर्मा तिच्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. श्वेताच्या प्रत्येक फोटोत बोल्डनेसचा टच असतो. तिचे इन्स्टा अकाउंट हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. श्वेता अनेकदा तिचे नवीन लूक आणि स्टाइलचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो अपलोड केले आहेत, तिची स्टाइल खूपच किलर आहे. तिच्या मादक स्टाईलने वातावरण गरम झाले आहे.
श्वेता शर्माने इंस्टाग्रामवर डिप्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिचा फिटनेस नक्कीच दाखवत आहे, पण तिचा इरादा तिची बॉडी फ्लॉंट करण्याचा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने चमकदार ब्रासोबत टाइट फिटिंग शॉर्ट हाफ पँट घातली आहे. ती डिप्ससोबतच थाई व्यायाम देखील करते. यादरम्यान, ती कॅमेऱ्याकडे पाहते आणि तिच्या चाहत्यांसाठी एक किलर स्माईल फेकते. श्वेताची ही स्टाईल बोल्डनेसची सीमा ओलांडत आहे.
दुसरीकडे, श्वेता शर्माने काळ्या रंगाच्या फॅन्सी बिकिनीमध्ये फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने काळे बूट देखील घातले आहेत. या फोटोत तिचा जबरदस्त बोल्डनेस दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शन दिले आहे की, ‘एडिक्टेड टू ब्लैक. ब्लैक इज माई पावर. बेस्ट इन ब्लैक. बैटर इन ब्लैक.बोल्ड इन ब्लैक’.
तिच्या पुढच्या पोस्टमध्ये श्वेताने रंगीत ब्रा आणि पांढऱ्या साडीत एका गाण्यावर डान्स केला आहे. यामध्ये तिने जबरदस्त डान्स मूव्ह दाखवल्या आहेत. पांढऱ्या रंगाच्या साडीतही तिने फिगर फ्लान्ट केली आहे. तिचा हा डान्स पाहून अनेकजण घायाळ झाले आहे. पहा हा डान्स व्हिडिओ…
या सर्व पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया देत, चाहत्यांनी कौतुक केले आहे. काहींनी तिला सुंदर तर काहींनी तिला बोल्ड म्हटले आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की श्वेताचे इन्स्टा अकाउंट देखील अशाच फोटोंनी भरलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
PHOTO: भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्माने ब्रा आणि साडीत ओलांडल्या सर्व मर्यादा, टोन्ड फिगर पाहून व्हाल घायाळ
म्हातारी म्हणून बोलवणाऱ्या ट्रोलर्सला श्वेता तिवारीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, मला आनंद आहे की
२४ वर्षीय पायलट महाश्वेताची कौतूकास्पद कामगिरी, युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना आणले भारतात
मिर्झापूरच्या गोलू गुप्ता उर्फ श्वेता त्रिपाठीने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत ऐकून व्हाल थक्क