Share

धक्कादायक! शेतात नग्नावस्थेत आढळला रात्री जागरणाला गेलेल्या महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

ही घटना राजस्थानमधील(rajasthan) सवाई माधोपूर जिल्ह्यातील जुनाद गावातील आहे. येथील एक विवाहीत महिला जागरणाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडली या विवाहित(married) महिलेसोबत(women) धक्कादायक प्रकार घडला आहे. ही महिला जागरणाच्या कार्यक्रमासाठी गेली असता ती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतलीच नाही.(Shocking! The body of a woman who went to wake up at night was found naked in a field)

शोधाशोध केल्यानंतर जवळच्याच एका शेतात(farm) तिचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिस पुढील घटनेचा तपास घेत आहेत. संबंधित विवाहित महिला रविवारी(sunday) सायंकाळी जागरणाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडली होती. पण सोमवारी सकाळपर्यंत ती घरी परत आली नाही.

त्यानंतर शोधाशोध केली त्या दरम्यान तिचा मृतदेह नजीकच्या शेतात अर्धनग्नावस्थेत सापडला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. या घटनेची माहिती गावकऱ्याना मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहच झाले. पोलिसांनी घटनास्थळी गेल्यानंतर तेथील घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता समजते कि, त्या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली असावी. गावकऱ्यांचेही असेच म्हणणे आहे.

त्या अनुषंगाने पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. यावेळी पोलिसांनी एफएसएलच्या टीमला देखील घटनास्थळी बोलवले होते. एफएसएलच्या पथकानं घटनेच्या संबंधित सर्व पुरावे गोळा केले असून त्यांनी शेतात पडलेला मृतदेह उचलून रस्त्यावर आणला.

शवविच्छेदन अहवालात महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रावणजना डुंगर पोलीस(police) करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये कुठे जातात? वाचून आश्चर्य वाटेल
काय चाललंय काय? ‘थेरगाव क्विन’ला अटक झाली तरी तिच्या अकाऊंटवरून नवीन पोस्ट व्हायरल

क्राईम

Join WhatsApp

Join Now