दिल्लीमध्ये शिकणाऱ्या एका पत्रकारितेच्या विद्यार्थिनीने मेल सेक्स वर्करशी संपर्क साधत त्यांच्या कामाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, विद्यार्थिनीला मेल सेक्स वर्करसोबत मोठ मोठ्या घरातील श्रीमंत महिला देखील संबंध ठेवतात अशी माहिती मिळाली आहे.
उज्जैनमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला पुरुषांच्या प्रॉस्टिट्यूशनबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची होती. यासाठी तीने इंस्टाग्रामवर मीनाक्षी नावाने एक फेक अकाउंट तयार केले. या अकाउंटच्या माध्यमातून तीने जिगोलेंशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. यावेळी तीला इंस्टाग्रामवर अनेक प्लेबॉयचे अकाउंट दिसून आले.
अशातच तीची ओळख अमन नामक एका प्लेबॉयशी झाली. या दोघांनी एकमेकांशी बोलण्यास सुरुवात केली. २ मार्च रोजी मिनाक्षीने अमनला पहिला मॅसेज केला होता. यानंतर तीने अमनला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे दोघांमधील ओळख वाढल्यानंतर अमनने मीनाक्षीला व्हिडीओ कॉलवर बोलण्याची परवानगी मागितली.
यावर मीनाक्षीने देखील होकार दिला. आपली माहिती देत मीनाक्षीने सांगितले की, माझ्या नवऱ्यासोबत माझी सतत भांडण होतात. आमचे काहीच नीट जुळत ही नाही. या गोष्टीवर अमनने सुध्दा विश्वास ठेवला. त्याने आपली माहिती देत सांगितले की, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. माझी गर्लफ्रेंन्ड मला सोडून गेली आहे.
माझी बायकोही मला चांगली वागणूक देत नाही. शेवटी या सर्व गोष्टींना कंटाळून मी जिगोलो होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे अमनने सांगितले की, माझ्याकडे अनेक विवाहित महिला येतात. या महिला मला इंस्टाग्रामवरुन संपर्क साधतात. पुढे ओळख वाढली की आम्ही व्हिडीओ कॉलवर बोलतो.
जर त्यांना मी आवडलो तर आम्ही पुढील भेटीचे नियोजन आखतो. मी एका रात्रीचे ५ हजार महिलांकडून घेतो. रात्र वाढली की रेडही वाढविण्यात येतो. अमनच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन पुर्वी त्यांच्याकडे अनेक महिला यायच्या. परंतु आता हे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान अमनकडून माहिती मिळवणारी ही विद्यार्थिनी दिल्ली विद्यापीठातून BA ऑनर्स इन जर्नलिझम करत आहे.
महत्वाच्या बातम्या
एमआयएमच्या प्रस्तावावर खुद्द शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, कोणी कोणत्या पक्षात जायचं हे.
“शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली; तुम्ही आम्हाला काय शिकवणार?”
तब्बल ८०० कोटींच्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश, बँकेच्या माजी अध्यक्षांसह २० जणांवर गुन्हा दाखल
राष्ट्रपतींच्या आदेशावरून एसआयटी उघडणार काश्मीरची मूळ फाइल; दोषींना शिक्षा होणार?