अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर ती तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अभिनेत्री सध्या पती जेम्स मिलिरॉनसोबत सुट्टी घालवत आहे. यादरम्यान तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये अभिनेत्री काळ्या आणि निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या मागे डोंगरांनी वेढलेल्या सुंदर दऱ्या दिसतात. या व्हिडीओसोबत शमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यार, काहीही बोला पण डोंगरावर जाण्याची गोष्टच वेगळी आहे, नाही का?’
शमाची ही बोल्ड स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. आतापर्यंत या व्हिडिओला ५४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंटही केल्या आहेत. एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले, ‘खूप सुंदर.’ दुसऱ्याने लिहिले, ‘माझे आवडते.’ याशिवाय बहुतेक लोक या व्हिडिओवर फायर इमोजी शेअर करून आपले मन व्यक्त करत आहेत.
तसेच शमाचा आणखी एक लुक प्रचंड व्हायरल होत आहे. या लूकमध्येही शमा खूपच हॉट दिसत आहे. आता तिचा हा अवतार चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. चाहत्यांनी शमाचे कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत. शमाचा हा लूक पाहून ती ४० वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही. या वयातही अभिनेत्रीने स्वत:ला बऱ्यापैकी फिट ठेवलं आहे.
विशेष म्हणजे शमाने नुकतेच जेम्स मिलिरॉनसोबत लग्न केले आहे. अभिनेत्रीने गोव्यात ख्रिश्चन रितीरिवाजानुसार हे लग्न केले. या लग्नाला फारसे लोकांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. शमाच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक मालिकांव्यतिरिक्त चित्रपटांमध्येही दिसली आहे. टीव्हीवर ती ‘ये मेरी लाइफ है’ आणि ‘सीआयडी’ सारख्या लोकप्रिय शोचा भाग आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘मन’ आणि ‘अंश’ मध्ये दिसली आहे.
महत्वाच्या बातम्या-
उर्फी जावेदने केला कहर, अंगावर फक्त फुलं लावून आली गार्डनमध्ये, पहा बोल्ड व्हिडीओ
या टीव्ही अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, जीन्सचे बटन खोलून केले बोल्ड फोटोशूट, चाहत्यांना फुटला घाम
ही आहे जगातील सर्वात बोल्ड वेबसिरीज; अभिनेत्रीने ओलांडल्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा
माझे वडीलच म्हटले बिनधास्त हवे तसे बोल्ड सीन दे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ