Share

आम्ही कारमध्ये सेक्स केला अन्.., लग्न झाल्यानंतर मीरा राजपूतने केलेल्या खुलशाने शाहिदही अवाक

शाहिद कपूर (Shahid kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput) यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. ७ जुलै २०१५ रोजी त्यांनी गुडगावमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. मीरा वयाने शाहिदपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे, पण लोकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडते. लग्नाच्या जवळपास दोन वर्षानंतर जेव्हा शाहिद आणि मीरा ‘कॉफी विथ करण’चा भाग होते, तेव्हा मीराने कारमध्ये सेक्स केल्याचे मान्य केले होते. मीराचे हे ऐकून खुद्द शाहिदही थक्क झाला.(Marriage, Sex, Mira Rajput, Shahid Kapoor)

एपिसोड दरम्यान करण जोहरने मीरा आणि शाहिदला विचारले की त्यांनी कधी कार सेक्स केला आहे का? उत्तरात मीरा म्हणाली, होय, आम्ही केले आहे. पण यादरम्यान शाहिदची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याने आश्चर्याने विचारले, “हे कधी झाले?”

नंतर जेव्हा करण मीराला विचारतो की त्यांचे लग्न तुटण्याचे कारण काय असू शकते, जसे की, फसवणूक असो, सासरच्यांचा हस्तक्षेप असो, वाईट लैंगिक संबंध असो किंवा एकमेकांचा कंटाळा असो. मीराने उत्तर देताना सांगितले की, तिच्या सासरच्या मंडळींचा घरात कोणताही हस्तक्षेप नाही, सेक्स वाईट नाही आणि कंटाळाही नाही त्यामुळे फसवणूक हाच पर्याय उरतो.

शाहिद कपूरनेही करणसमोर रात्री उशिरापर्यंतच्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. त्याने सांगितले होते की मीरा रात्री तीन ब्लँकेट घालून झोपते आणि तिची ब्लँकेट देखील सोडत नाही. शाहीदने असेही सांगितले होते की, त्याला रात्री मीराचे लेक्चर ऐकावे लागतात. तो म्हणाला होता, मला माझ्या बायकोची सतत भीती वाटते.

शाहिद आणि मीराच्या प्री-वेडिंगबद्दल बोलताना अभिनेत्याने एका संभाषणात सांगितले होते की, ते कधीही डेटवर गेले नाहीत. ते फक्त तीन ते चार वेळा भेटले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या फरकामुळे मीरा आधी शाहिदशी लग्न करण्यास तयार नव्हती, असे म्हटले जाते. मात्र, नंतर तिच्या मोठ्या बहिणीने तिला तसे करण्यास राजी केले आणि तिने होकार दिला. लग्नाच्या वेळी शाहिद ३४ वर्षांचा होता, तर मीरा २१ वर्षांची होती.

महत्वाच्या बातम्या-
साऊथला मिळणार टक्कर, शाहिद कपूरच्या या सुपरहिट फिल्मचा येणार सिक्वल; निर्मात्यांनी केली घोषणा
शाहिद कपूरचा jersey फ्लॉप झाल्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, साऊथचे रिमेक बनवायचे बंद करा
मीरा राजपूतचे पहिले प्रेम मी नाही शाहिद कपूरने स्वत:च केला होता मोठा खुलासा
..अन् कॅमेऱ्यासमोरच मीराने शाहीद कपूरला खेचलं अन् घेतला लिप टू लिप किस, पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now