Share

सारा अली खान झाली oops moment ची शिकार, कारमधून उतरताना घसरली पॅन्ट; पहा व्हिडिओ

sara ali khan

सेलिब्रिटी अनेकदा आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. त्याचसोबत त्या स्टाईल आणि कपड्यांमुळेही जास्त चर्चेत असतात. छोटे कपडे आणि स्टाईलच्या नादात सारा आली खान oops moment चा शिकार झाली आहे. सारा सोबत जो प्रकार घडला आहे. तो सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे (victim of oops moment, slipped pants while getting out of the car;)

अभिनेत्री सारा अली खान नेहमी चर्चेत असते. ती केवळ तिच्या अभिनयामुळेच नव्हे तर, स्टाईल आणि फॅशन सेन्समुळेही ती नेहमी चर्चेत असते. ती जी फॅशन करते ती तिच्यावर जास्त खुलून दिसते. प्रत्येक ड्रेस तिच्यावर भारी दिसतो.

सध्या तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ती त्या व्हिडिओमध्ये oops moment चा शिकार झाली आहे. तिच्या स्टाईल आणि हटके लूकच्या नादात अस काही घडले की जे कॅमेरामध्ये कैद होईला नको होते. यामुळे तिच्यावर सध्या खूप टीका होत आहे.

यावेळी सारा अली खानला जिमबाहेर स्पॉट करण्यात आले होते. गाडीतून उतरताना तिने घातलेली शॉर्ट पँट खाली घसरली. ते तिच्या लक्षातच आले नाही. ही गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर तिने ती पँट हळूच वर ओढली.

ही घटना त्याठिकाणी उभ्या असलेल्या लोकांनी कॅमेरात कैद केली. या घटनेनंतर सारावर खूप टीका करण्यात आली आहे. ती सोशल मीडियावर सध्या खूप ट्रोल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसते कि, सारा पँट वर ओढते पुन्हा कॅमेरासमोर येते. पोज देते आणि तेथून निघून जाते.

साराचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. साराचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ती सोशल मीडियावर अतिशय ट्रोल होत आहे.

महत्वाच्या बातम्या
काळजाच झालं पानी! नितीन गडकरींसमोर आमदार बाप ढसाढसा रडला‘हा चिंताजनक विषय आहे असं वाटत नाही’, वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now