‘सनम बेवफा’ या बॉलिवूड चित्रपटाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि नवीन नायिका नवोदिता शर्मा (Navodita Sharma) दिसले होते. या चित्रपटात नवोदिता शर्माने चांदनीची भूमिका साकारली होती. नवोदिता शर्माचे नवे फोटो पाहून तिला ओळखणेही कठीण झाले आहे.(Salman Khan’s heroine in Sanam Bewafa has changed a lot in 30 years)
या व्यक्तिरेखेनंतर अभिनेत्रीने रातोरात लोकप्रियता मिळवली, जरी नवोदिता शर्मा (Navodita Sharma) म्हणजेच चांदनी या चित्रपटातील पात्रानंतर बॉलीवूडमध्ये जास्त काळ पाहायला मिळाली नाही. काळाच्या ओघात ती बॉलिवूडपासूनही दुरावली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अभिनेत्रीने खूप कमी वयात या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. तिचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो पाहून तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

नवोदिता जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा तिने दिग्दर्शक सावन कुमारच्या सनम बेवफा चित्रपटाची पेपरमध्ये जाहिरात पाहिली. त्यांनतर तिने या जाहिरातीसाठी ऑडिशन देण्याची इच्छा व्यक्त केली. चांदनीने ऑडिशन दिले तेव्हा लगेचच या चित्रपटासाठी मुख्य नायिकेसाठी तिची निवड झाली. तसेच तिच्यासोबत या चित्रपटातील मुख्य नायकासाठी सलमान खानची निवड झाली.

या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर नवोदिता शर्माला, उम्र 55 की दिल बचपन का, जान से प्यारा, अ लव स्टोरी, जय किशन, इक्के पे इक्का, आजा सनम आणि हाहाकार यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. नवोदिता शर्मा परदेशात डांस टीचर आहे. ऑर्लॅंडोमध्ये ती स्वतःचे डान्स स्कूल चालवते. याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक डान्स शो केले आहेत.
मी तुम्हाला सांगू इच्छितो की, या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिचे सौंदर्य पाहून लोक जास्त वेडे झाले होते. तिला तिच्या कामामुळे नाही तर तिच्या सौंदर्यामुळे चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. जरी आता नवोदिता डान्स क्लास चालवते आणि तिचा लूक आधीच खूप बदलला आहे. तिचा पहिला आणि आत्ताचा फोटो पाहून तिला ओळखणही कठीण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा सलमान खानने आपल्या बालपणीच्या प्रेमाबद्दल केला खुलासा, म्हणाला, जर तिच्याशी लग्न केले असते तर..
तु ज्या महिलांवर अत्याचार केलेत त्या एक दिवस.., सलमान खानला एक्स गर्लफ्रेंडने दिली धमकी
काश्मीर फाइल्सवर सलमान खानने सोडले मौन, अनुपम खेर यांना फोन करत म्हणाला
सलमान खानचा आणखी एक कांड उघड, कोर्टाच्या आदेशानंतर भाईजानच्या अडचणी वाढल्या






