Share

लग्नाला जाणारं संपूर्ण कुटुंब संपलं; नवरदेवासह 9 जणांचा मृत्यू, अपघातचा थरार वाचून तुमच्या अंगावर उभा राहिलं काटा

bihar

राजस्थानमधील कोटा येथे भयानक अपघात झाला आहे. बिहारमध्ये झालेल्या या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 6 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

बिहार राज्यातील बक्सर येथे संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. तसेच भीषण अपघात झाला असून या चार जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती थरकाप उडवणारी आहे. लग्न लावण्यासाठी कुटुंबीयात मोठ्या उत्साहात घरातून निघाले होते. याच दरम्यान, एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं ओव्हरटेक करण्याच्या नादात लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला समोरासमोरच जोरदार धडक दिली.

यात वाहनांचा चक्काचूर झाला. स्कॉर्पिओमध्ये असलेल्या चार जणांचा मृत्यू झालाय. तर सहापेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव पथकाच्या मदतीने गाडी नदी बाहेर काढण्यात आली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, मृतांमध्ये नवरदेवाचाही समावेश आहे. अपघातातील मृतांमध्ये चारही जण हे पुरुष असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झाल्याच्या 2 ते 3 तासानंतर बचाव कार्यास सुरुवात झाली.

दरम्यान, या भीषण अपघातावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”कोटामध्ये कार चंबळ नदीत पडून झालेले मृत्यू हृदय पिळवटून टाकणारे आहेत. देव दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”

महत्त्वाच्या बातम्या
याला म्हणावं शिवभक्त! पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, तरुणांना दिला मोलाचा सल्ला
‘जय भवानी’ घोषणेचे उद्गाते डॉ. बाबासाहेब आंबेडकरच, लेटरहेडवरही भवानीचे चित्र; प्रकाश आंबेडकरांचा दावा
९ वर्षांनी भेटायला आला माजी विद्यार्थी, आधी टीचरला चाकूने भोकसले मग दागिने, कॅश घेऊन पळाला
बिनबुडाचे आरोप करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएलची बदनाम करु नको; आफ्रिदी फॉकनरवर संतापला

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now