भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रवी किशनला (Ravi Kishan) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. रवी किशनने केवळ भोजपुरीच नाही तर देशातील अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत आणि प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांनी रवी किशनला भरभरून प्रेम दिले आहे. अशात रवी किशनचे एक गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जे लोकांना खूप आवडले आहे.(Anjana Singh, Hot Andaz, Ravi Kishan, Video, Bhojpuri Industry)
या गाण्यात रवी किशनसोबत भोजपुरी सिनेमाची बोल्ड अभिनेत्री अंजना सिंग दिसत आहे. वास्तविक, रवी किशन आणि अंजना सिंग यांचे जुने सुपर रोमँटिक भोजपुरी गाणे खूप ऐकले आणि पाहिले जात आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सुपरस्टार रवी किशनचा अंजना सिंगसोबतचा हॉट रोमान्स पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
‘लगाले तू अंग सजना’ या गाण्याच्या व्हिडिओमध्ये रवी किशन आणि अंजना सिंग बाथरूममध्ये रोमान्स करताना दिसत आहे. या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात या दोघांमध्ये सुपर रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे पाहून तुम्ही म्हणू शकता की रवी किशन आणि अंजना सिंगचे हे गाणे नक्कीच हिट होणार होते.
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अंजना सिंगचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. या गाण्याचा व्हिडिओ तुम्ही SRK Music च्या YouTube चॅनलवर पाहू शकता, ज्याला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. रवी किशन आणि अंजना सिंग यांचे ‘लगाले तू अंग सजना’ हे सुपर रोमँटिक गाणे २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह और पॉलिटिक्स’ या सुपरहिट भोजपुरी चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल आणि संगीत आदि सिंग यांनी दिले आहे.
अभिनेत्री अंजना सिंगबद्दल बोलायचे झाले तर ती भोजपुरी इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते आणि तिने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अंजना सिंगचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच पसंत केले गेले आहेत. तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.
महत्वाच्या बातम्या-
भोजपुरी अभिनेत्रीने धरला चंद्रा लावणीवर ठेका, मराठमोळ्या सौंदर्याने पाडली चाहत्यांना भुरळ
प्रसिद्ध भोजपुरी गायिकेचा MMS झाला लीक, गायिकेने लोकांना शेअर न करण्याचे केले आवाहन
PHOTO: भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्माने ब्रा आणि साडीत ओलांडल्या सर्व मर्यादा, टोन्ड फिगर पाहून व्हाल घायाळ
अंजना सिंगला रोमँटिक अंदाजात पाहून रवी किशन झाले बेभान, आवेशात येऊन केलं असं काही..