Share

सत्ता येताच माज वाढला! भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये देहविक्रय व्यवसाय; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

राज्यात अनेक धक्कादायक प्रकार घडत असल्याच अलीकडे मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. राज्यातील वातावरण सध्या तापलेलं आहे. अशातच एक भाजप गोटातून एक भयानक बातमी समोर आली आहे.

भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याच उघडकीस आलं आहे. यामुळे राजकारणात सध्या एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप भाजप नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

वाचा नेमकं प्रकरण काय..?
समोर आलेल धक्कादायक प्रकरण हे भाजपच्या बड्या नेत्यांचं अडचणींमद्धे वाढ करणार आहे.  मेघालयमधील वेस्ट गारो हिल जिल्ह्यातील हे प्रकरण घडल्याच उघडकीस आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिसॉर्टचा मालक बर्नार्ड एन मारक गारो हिल स्वायत्त जिल्हा परिषदेचा एक निर्वाचित सदस्य आहे. तसेच याशिवाय ते प्रदेश भाजप उपाध्यक्ष असल्याच देखील समोर आलं आहे.

पोलिसांनी भाजप नेताच्या रिसॉर्टमध्ये छापेमारी करताना देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या रिसॉर्टमध्ये अनैतिक कामं केली जात होती.

पोलिसांनी सध्या 6 मुलांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय 73 लोकांना अटक केली आहे. सध्या आरोपी भाजप प्रदेशचा उपाध्यक्ष फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी मुलांची चौकशी केली असून, रिसॉर्टमध्ये मिळालेल्या पुराव्यांनुसार येथे देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी 73 जणांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंची बंडखोरांना मनसेत विलीणीकरणाची आॅफर; उद्धव ठाकरेंनी दिली पहीली प्रतिक्रीया, म्हणाले.
चंद्रकांत पाटलांवर दुःखाचा डोंगर; मेहनतीने जगायला शिकवणारी माऊली गेली
मुस्लिम मुलाला लव्ह जिहादमध्ये अडकविण्यासाठी भाजप नेत्याने रचलं भयंकर षडयंत्र; वाचून अंगावर काटा येईल
२०२४ नंतर रोहीत पवार करणार राष्ट्रवादीचे नेतृत्व, अजितदादा आणि शरद पवार मार्गदर्शक मंडळात

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now