Share

VIDEO: अली मर्चंटसोबत डान्स करताना पुनम पांडेचा सरकला टॉप; संतापलेले युजर्स म्हणाले, ‘बेशरम’

कंगना राणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) संपला आहे, पण त्यातील स्पर्धक अजूनही चर्चेत आहेत. विजेता मुनावर फारुकी (Munawar Faruqui) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याचबरोबर पूनम पांडेही (Poonam Pandey) सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. पूनम पांडे तिच्या एका कृतीमुळे चर्चेत असली तरी, त्यामुळे यूजर्स तिला खूप काही सुनावत आहेत.(Poonam Pandey’s sliding top while dancing with Ali Merchant)

हे प्रकरण पूनम पांडेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित आहे. हा व्हिडिओ अली मर्चंटसोबतच्या पार्टीचा आहे, ज्यात पूनम डान्स करताना तिचे अंडर ब्रेस्‍ट्स दाखवत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्याचच असलेला सांगितल जात आहे. पूनम पांडे आणि अली मर्चंट सोबत पार्टी करताना पाहायला मिळत आहे. पूनम पांडेशिवाय अली मर्चंटही ‘लक अप’मध्ये दिसला होता.

पार्टीदरम्यान पूनम पांडे करत असलेली कृती पाहून अली मर्चंटनेही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. या पार्टीचा एक व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पूनम पांडे क्रेजीनेसच्या सर्व मर्यादा ओलांडत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पूनम पांडे तिची कामुक बाजू दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

पार्टीदरम्यान पूनम पांडेने घातलेल्या क्रॉप टॉपमुळे तिचे अंडर ब्रेस्ट दिसत होते. ती अली मर्चंटजवळ येताना दिसली. अली मर्चंटनेही पूनम पांडेला मिठी मारली. अली मर्चंटने पार्टीत डीजे लावला होता आणि पूनम पांडे त्याच्या म्युझिक सिस्टमवर उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. पूनम पांडेला हे करताना पाहून अली मर्चंटही तिला थांबवत होता.

पूनम पांडेचे असे कृत्य पाहून युजर्स हैराण झाले आणि त्यांनी अतिशय अश्लील आणि खराब कमेंट्स केल्या आहेत. कोणी पूनम पांडेला ‘बेशरम’ तर कोणी तिला ‘घटिया’ म्हटले आहे. त्याचवेळी काही यूजर्सनी सांगितले की, पूनम पांडेने खूप मद्यपान केले आहे आणि त्यामुळेच ती असे करत आहे. पूनम पांडे सतत तिच्या कृत्याने प्रेक्षकांना धक्का देत असते.

‘लॉक अप’मध्ये पूनम पांडे आणि अली मर्चंटमध्ये वारंवार भांडण व्हायचे, पण शो संपल्यानंतर दोघे ज्या प्रकारे पार्टी करताना आणि हँग आउट करताना दिसले, त्यामुळे यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. पूनम पांडेही ‘लॉक अप’मधील तिच्या प्रवासामुळे चर्चेत आली होती. एकदा तिने कॅमेरासमोर आपला टी-शर्ट काढला. इतकंच नाही तर डेंजर झोनमध्ये असताना तिने लोकांना सांगितलं होतं की, जर तिला मतदान करून वाचवलं तर सर्वच कपडे काढून टाकेन.

महत्वाच्या बातम्या-
बाॅलीवूडबाबतच्या वक्तव्यावर कंगनाचा सपशेल यु टर्न; आता महेशबाबूला पाठींबा देत म्हणाली…
महेश बाबूला मिळाला धाकड कंगनाचा पाठिंबा, म्हणाली, त्याच्या पिढीने तेलुगू चित्रपट उद्योगाला..
अजय देवगणच्या प्रेमात वेडी झाली कंगना; ब्रेकअप झाल्यावर म्हणाली, विवाहित पुरुषासोबत राहून चूक केली…
अजय देवगणवर जिवापाड प्रेम करायची कंगना, ब्रेकअपबाबत म्हणाली, विवाहित पुरूष..

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now