वादग्रस्त रिअॅलिटी शो लॉक अप (Lock Upp) अनेकदा चर्चेत असतो. याचे कारण इथले स्पर्धक आणि त्यांच्या धक्कादायक आणि त्रासदायक गोष्टी आहे. आता पूनम पांडेविषयीच (Poonam Pandey) बघा. ती सोशल मीडियावर एडल्ट कंटेंट देण्यासाठी ओळखली जाते. 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला तर ती टॉपलेस होण्याबद्दल बोलली होती. त्यानंतर ती लॉकअपमध्ये म्हणाली की, जर तिला मते मिळाली आणि ती सुरक्षित तर ती टॉपलेस होणार आणि तिने जे बोलले ते करून दाखवले.(Poonam Pandey vows to be topless again)
जेव्हा कंगना राणौतने (Kangana Ranaut) तिला सांगितले की ती सेफ आहे तेव्हा तिने आपला टॉप काढला होता पण ब्रा घातलेली होती. मात्र पुन्हा एकदा तिचे नाव आरोपपत्रात आले आहे. तिने पुन्हा एकदा चाहत्यांना वचन दिले आहे की जर ती सेफ राहिली तर ती पुन्हा टॉपलेस होईल.
https://twitter.com/Shivamatics/status/1510720070573432833?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510720070573432833%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Ftv%2Fnews%2Fpoonam-pandey-promises-to-audiences-that-go-topless-if-she-gets-votes-she-wont-even-wear-a-bra%2Farticleshow%2F91196872.cms
खरं तर, शोमध्ये लोक आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी काहीही करत असतात. आरोपपत्रात नाव आल्यानंतर कंगना राणौत त्यांना स्वत:ला वाचवण्याची नक्कीच संधी देते. ती संधी म्हणजे स्वतःचे सीक्रेट सांगण्याच. शेवटच्या जजमेंटच्या दिवशी, शोच्या होस्टने अली मर्चंटला तुरुंगातून बाहेर काढले आणि पूनम पांडेला स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी दिली. पूनमनेही ती चांगली कामगिरी करेल असे वचन दिले होते. पण दुर्दैव ती पुन्हा नॉमिनेटेड झाली.
पूनम पांडे मागच्या वेळी टॉपलेस होण्याचे आश्वासन देऊन टिकून राहिली होती. त्यामुळे यावेळीही पुन्हा तीच रणनिती स्वीकारण्याचे तिने ठरवले आहे. त्यामुळे तिने वोट अपील केले आणि सांगितले की, जर तिला सर्वाधिक मते मिळाली तर ती नॅशनल टीव्हीवर न्यूड होईल आणि यावेळी ती ब्राही काढेल.
पूनम पांडे कॅमेऱ्यासमोर आली आणि म्हणाली, ‘तुम्ही मला पूर्ण मत दिल्यास, यावेळी मी टी-शर्ट तर काढेनच पण यावेळी कदाचित ब्राही नसेल.’ पाहायला गेले तर हे फार मोठे विधान आहे. आता प्रेक्षक तिला मनापासून मत देतात की नाही हे पाहावं लागेल आणि जर पूनमला ओट मिळाले तर ती मागच्या वेळेसारख यावेळीही आपलं प्रॉमिस पूर्ण करणार का?
महत्वाच्या बातम्या-
पहिल्यांदाच समोर आली पूनम पांडेची आई, भावूक होत म्हणाली, ही माझी मुलगी नाही तर
काही महिन्यांपासून मला पीरियड्स आले नसल्यामुळे.., मित्रांनी धोका दिल्यानंतर रडली पूनम पांडे
VIDEO: पूनम पांडेने दिलेले वचन पाळण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या, कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस
पूनम पांडेचे हे पाच बोल्ड चित्रपट तुम्ही पाहिलेत का? एकात तर शक्ती कपूर यांच्यासोबत केलाय रोमान्स