Beed News : गोड उसाची कडू कहाणी, रीलस्टार ऊसतोड मजुराचा दुर्दैवी अंत, धनंजय मुंडेंची शासनाकडे मोठी मागणी
Beed News : बीडच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी गणेश डोंगरे (Ganesh Dongre) या ऊसतोड मजुराचा एक अत्यंत दुःखद अपघातात मृत्यू झाला. धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या प्रांगणात उसाची ट्रॉली रिकामे करण्याच्या प्रयत्नात अचानक त्याच्यावर पडल्याने गणेश डोंगरे यांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात त्यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे (Ashwini Dongre) फेसबुक लाईव्ह करत असताना घडला, … Read more