ऑप्टिकल इल्युजन हे असे फोटो किंवा पेंटिंग्स असतात, जी विशेषत: आपल्या डोळ्यांना आव्हान देणारी असतात. जेणेकरून आपल्याला ते डीकोड करण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो. आजचा ऑप्टिकल इल्युजन असाच काहीसा आहे. हा इल्युजन तुम्हाच्या डोळ्यांना आव्हान देऊ शकतो. (optical illusion of horse photo)
सोशल मीडियावर अनेकदा असे वेगवेगळे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. आता एक घोड्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो खरंच बुद्धिमत्तेला चालना देणारा आहे. तसेच तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हेही तुम्हाला हा फोटो पाहून लक्षात येईल.
या फोटोमध्ये अनेक घोडे आहे. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला हा फोटो पाहता तेव्हा तुम्हाला फक्त १ किंवा २ घोडे दिसून येतात. पण जसे जसे तुम्ही त्या फोटोला निरखून पाहता, तेव्हा तुम्हाला त्यात किती घोडे आहे हे लक्षात येते. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. हा फोटो पाहून तुम्ही किती घोडे बघितले यावरुन तुमचे व्यक्तिमत्वही ठरते. कारण हे करताना तुमचा संयम, तुमची नजर, तुमची विचार करण्याची क्षमता तुम्हाला इथे वापरावी लागते.
ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो पाहून आपल्या बुद्धिला चालना मिळते. अनेकांनी हा फोटो पाहून आपल्याला यामध्ये ११ घोडे दिसल्याचा दावा केला आहे. पण तो दावा चुकीचा आहे. कारण घोड्यांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. त्यासाठी तुम्हाला हा फोटो अत्यंत बारकाईने आणि झूम करुन पाहावा लागतो.
या फोटोत किती घोडे आहे हे जाणून घेण्यासाठी त्यातला एक घोडा मार्क करा आणि त्यानंतर इतर घोडे शोधण्यास सुरुवात करा. तसेच काही घोडे हे तुम्हाला झूम केल्यावरच दिसतील. त्यामुळे नीट लक्ष देऊन ते बघा. या फोटोत ऐकून १३ घोडे आहे. जर तुम्हाला त्यात १३ घोडे दिसले तर तुमची नजर तीक्ष्ण आहे, असे म्हणायला हरकत नाही.
महत्वाच्या बातम्या-
मॅच आहे कि विनोद! मैदानावर लाईट नसल्यामुळे फलंदाजाला घेता आला नाही डीआरएस; वानखेडेवर गोंधळ
नितेश राणेंनी रोहित पवारांना पुन्हा डिवचले; ट्विटमधून असा काही हल्ला केला की….
आंदोलन पेटलं! ‘या’ १० राज्यांनी राज ठाकरेंवर लावली बंदी; माफी मागितल्याशिवाय मिळणार नाही प्रवेश