only 1 percent student answer this question | असे म्हणतात की प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढता येतो, फक्त वेळ असते ती बुद्धी चालवायची. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. काही प्रसंग हे असे असतात, जिथे माणसाला काहीच सुचत नाही. त्या संकटावेळी माणसाने जर आपलीं बुद्धी वापरली तर तो त्या परिस्थितीतूनही बाहेर पडतो.
सोशल मीडियावर बऱ्याचदा एक फोटो व्हायरल होत असतो. तो म्हणजे झाडावर चढलेल्या एका व्यक्तीचा. तो झाडावर चढलेला असतो, तेव्हा झाडावर साप, खाली सिंह आणि झाडाच्या बाजूला जे पाणी असतं त्यात मगर असते. त्यामुळे त्याने नक्की काय करावं असा प्रश्न आपल्यालाही पडतो.
तसेच त्या चित्रात खाली एक बंदूक दाखवलेली असते, अनेकजण तो बंदूकीने सर्वांना मारेल असे म्हणतात. पण ती बंदूक देखील झाडाखालीच पडलेली असते. त्यामुळे त्याला ती बंदूक घेणंही शक्य नसतं. खरं तर या प्रश्नाचे उत्तर देणं खुप अवघड आहे. पण जो व्यक्ती खुप जास्त हुशार असतो, तो नक्कीच या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो.
आता झाडावर चढलेला व्यक्ती आपला जीव कसा वाचवेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? आता याचेच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहो. झाडावर चढलेला तो व्यक्ती दोन प्रकारे आपला जीव वाचवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया नक्की तो आपला जीव कसा वाचवू शकेल.
तुम्ही नीट बघितलं तर साप माणसाच्या थोड्या अंतरावर आहे. त्यामुळे जर त्याने त्या सापाला पकडलं आणि सिंहाजवळ फेकलं तर सिंह तिथून लांब पळू शकतो. त्यामुळे माणसाला खाली उतरुन ती बंदूक घेता येऊ शकते. त्यानंतर तो आपला जीव वाचवू शकतो.
तसेच दुसर एक मार्ग म्हणजे तो दुसऱ्या एका फांदीने सापाला मारुन तो सिंहाच्या अंगावर टाकू शकतो. ज्यामुळे सिंहाचे लक्ष भटकेल. तसेच तो सापाला मारुन झाडावर बसून राहून सिंह झोपण्याची वाट पाहू शकतो. ज्यामुळे तो झोपताच त्या माणसाला तिथून पळ काढता येईल. सिंह हा खुप आळशी प्राणी असल्यामुळे त्याला झोप लवकर लागते. त्यामुळे कोणत्याही संकटात बुद्धी वापरली तर तुम्ही नक्कीच त्याच्यातून मार्ग काढू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
Shivsena : अंधेरीत पुन्हा नाट्य! ‘शिवसेना नेते मला धमकी देत आहेत’; उमेदवाराचे गंभीर आरोप, आयोग काय ॲक्शन घेणार?
Ritesh deshmukh : रितेश-जेनेलियाचा पाय खोलात! ‘या’ प्रकरणात पक्के अडकले; भाजपने केली चौकशीची मागणी
shinde group : ठाकरेंना पुन्हा धक्का! दीपाली सय्यदही शिंदे गटात जाणार? म्हणाल्या, काही दिवसात मी सुद्धा माझा गट..