Share

viral : घामाचा पैसा मोजताना वयोवृद्धाचा व्हिडीओ व्हायरल, पाहून डोळ्यात येतील अश्रू

viral

viral : सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मक असतात. काही व्हिडिओ तर काळजाचा ठोका चुकवतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे, नुकताच सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ पाहून तुमचे देखील डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाही. एक वृद्ध व्यक्ति दिवसभर कमवलेले पैसे मोजत आहे. अगदी शांतपणे हा वृद्ध व्यक्ति आपल्या जवळ असलेले पैसे मोजताना या व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोधल मिडियावर व्हायरल होतं आहे.

वाचा नेमकं व्हिडिओत काय आहे?
हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? याबाबत माहिती मिळाली नाहीये. मात्र या व्हायरल व्हिडिओने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे. व्हिडिओत पाहायला मिळत आहे की, रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर एक वृद्ध व्यक्ती बसलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वृद्ध व्यक्ती सायकलवर दिवसभर किरकोळ वस्तू विकून दिनचर्या चालवते.

दिवस संपल्यामुळे ही वृद्ध व्यक्ति एका टपरीमध्ये बसलेली पाहायला मिळत आहे. दिवसभर आपण कमवलेल्या पैशांची पाहणी ते बाबा करतं आहेत. वयोवृद्ध व्यक्ती नोटा मोजल्यानंतर एक एक करून नाणी मोजत आहेत. एक एक रुपया किती महत्त्वाच्या हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या युजरने ट्विटरवर ‘दिनभर की कमाई’ या कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओवर कमेन्टचा पाऊस पडत आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहताना भावूक देखील झाले आहेत.

विशेष बाब म्हणजे, हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर हे भावूक झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘देवा, अशा लोकांची मदत कर आणि आमच्या नेत्यांना मानवी विकासावर लक्ष केंद्रित करण्याची बुद्धी देवो.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.

महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी 
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!

इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now