आपल्यातील अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असतो. आपल्या आजोबाच्या, पणजोबाच्या काळातील नाणी काही लोकं आठवण किंवा छंद म्हणून स्वतः कडे जपून ठेवतात. मात्र, आता हीच जुनी नाणी तुम्हाला एका रात्रीत लखपती बनू शकतात, असे तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.
होय खरे आहे, जुनी नाणी विकून तुम्ही लखपती होऊ शकता. कारण ही नाणी आणि नोटा खरेदी करण्यात रस घेणारे अनेक जण आहेत. अशा अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आहेत जिथे या नाण्यांचा लिलाव केला जातो. इथे ते विकून तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता.
आता या जुन्या नोटा आणि नाणी वापरून तुम्ही लखपती कसे होऊ शकता याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. जर तुमच्याकडे २५ पैशांचे जुने नाणे असेल, ज्याच्या मागे गेंडयाचे चित्र असेल, तर तुम्ही त्याच्या बदल्यात खूप पैसे कमवू शकता.
या नाण्याच्या बदल्यात तुम्ही घरी बसून २५ हजार रुपये मिळवू शकता. दुसरीकडे, जर तुमच्याकडे अशी अनेक नाणी असतील तर तुम्ही लाखो कोटींची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन काही प्रोसेस कराव्या लागतील. याबद्दल जाणून घेऊयात.
नाणे विकण्यासाठी, तुम्हाला quikr, olx किंवा ebay सारख्या साइटला भेट देऊन विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला तेथे नाण्याचे चित्र अपलोड करावे लागेल आणि तुमचा नंबर द्यावा लागेल. यानंतर, ज्या व्यक्तीला तुमचे नाणे खरेदी करायचे आहे ती व्यक्ती आपोआप तुमच्याशी संपर्क साधेल.
त्यानंतर तुम्ही त्याच्याशी डील करून तुम्हाला हव्या त्या किंमतीत नाणी विकू शकता. त्यामुळे आता तुमच्याकडे देखील जुनी नाणी असतील तर उशीर करू नका. ऑनलाइन पोर्टलवर ही नाणी विकून तुम्ही देखील बना लखपती. तुम्हाला यातून भरपूर पैसे मिळू शकतात.