Share

सामन्यादरम्यान महिला चाहत्याचे अश्लील कृत्य, संघाला जिंकताना पाहून काढले कपडे, व्हिडीओ व्हायरल

खेळाच्या मैदानावर अनेकदा असे घडते की प्रेक्षक टेलीविजन स्क्रीनवर (Television screen) दिसण्यासाठी असे काही कृत्य करतात, ज्यामुळे त्यांना नंतर लाज वाटते. अशीच एक घटना अमेरिकेत घडली. अमेरिकेत बेसबॉल (Baseball) सामन्यादरम्यान एका महिलेला अश्लील कृत्य (obscene acts) करणे महागात पडले आहे. यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.(Television screens, Pornography, Baseball, Dodgers Stadium)

वास्तविक, कॅलिफोर्नियातील डॉजर्स स्टेडियमवर लॉस एंजेलिस डॉजर्स आणि शिकागो व्हाईट सॉक्स यांच्यात बेसबॉल सामना खेळला जात होता. यादरम्यान एक महिला आपल्या खुर्चीवरून उठली आणि स्टँडमध्ये उभी राहिली आणि तिच्या शरीराचा भाग दाखवू लागली. तिच्या या कृत्यामुळे तिला अनेकप्रकारच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.

बेसबॉल हा खेळ अमेरिकेत खूप आवडतो आणि तो पाहण्यासाठी हजारो लोक स्टेडियममध्ये पोहोचतात. दरम्यान, बेसबॉल सामन्यादरम्यान, डॉजर्स स्टेडियममध्ये एक गोंधळ उडाला जेव्हा एक महिला आपल्या संघाचा जयजयकार करण्यासाठी खुर्चीवर उभी राहिली आणि आनंदाने उड्या मारू लागली. नंतर त्या महिलेने प्रेक्षकांकडे तोंड करून आपले कपडे काढून प्रेक्षकांना स्तन(ब्रेस्ट) दाखवायला सुरुवात केली.

महिलेचे हे कृत्य पाहून ५ रक्षक तेथे आले आणि त्यांनी तिला तेथून हाकलून दिले. टिक टॉकवर महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही महिला दारूच्या नशेत होती, तिला नीटपणे स्वतःच्या पायावर उभेही राहता येत नव्हते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ५ सुरक्षा रक्षकांनी तिला आधार देत स्टेडियमच्या बाहेर काढले.

महिलेची ही कृती पाहून उपस्थित लोकांनीही आक्षेप घेण्यास सुरुवात केली. मात्र, ही काही पहिलीच घटना नाही, याआधीही स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक अनेकवेळा असे कृत्य करतात, ज्यामुळे ते हसण्यास पात्र ठरतात. त्याचबरोबर त्यांना मैदानाबाहेर काढल्याने त्यांचा अपमानही होतो.

महत्वाच्या बातम्या-
गावस्करने हेटमायरच्या पत्नीवर केली ही अश्लील कमेंट, संतापलेले चाहते म्हणाले, इतरांच्या बायकोवर..
जेव्हा रणवीरने अनुष्का शर्माच्या प्रायवेट पार्टवर केली होती ही अश्लील कमेंट, अशी होती कोहलीची प्रतिक्रिया
पतीच्या समोरच पत्नीचे प्रियकरासोबत अश्लील चाळे; पतीने हे भयानक कृत्य करत घेतला बदला
महाराजांची ‘ती’ चुक अन्; कीर्नकारांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं खरं कारण आलं समोर

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now