Share

नुसरत भरुचाने केली बोल्डनेसची हद्दपार, तिचा हटके लूक पाहून चाहते उर्फी जावेदलाही विसरले

बॉलीवूडच्या अभिनेत्री आपल्या अदाकारीने चाहत्यांची मने जिंकली आहे. तसेच त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. तसेच या अभिनेत्री आपल्या अनोख्या फॅशनसाठी देखील ओळखल्या जातात. मात्र हीच फॅशन कधीकधी अभिनेत्रींच्या अंगलोट येते. या अभिनेत्री कॅमेरा समोर उप्स मोमेंटच्या शिकार बनतात. अशीच एका अभिनेत्रीवर वेळ आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचा बाबत अशीच एक घटना घडली आहे. नुकतीच नुसरत मुंबई मधील एका कार्यक्रमाला पोहचली होती. याच दरम्यान सोशल मीडियावर नुसरतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर नुसरतची फॅशन सेन्स चर्चेत राहिली आहे.

नुसरत नुकतीच धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या समारंभात सहभागी झाली होती. याच दरम्यान नुसरतच्या लूकवर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. यावेळी नुसरतने सॅटिनचा ड्रेस परिधान केला होता. हा हाय स्लिट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती.

त्याचबरोबर नुसरत तिच्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. ती नुकतीच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तसेच नुसरतने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे. याच सोबत तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. तसेच तिने कानात झुमके घातले आहेत. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

तसेच नुसरतच्या या स्टाईलवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत. तिचे चाहते देखील तिचे कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोंनी पुन्हा एकदा चाहत्यांचे होश उडवले आहे. दुसरीकडे, काही लोकांना तिचा फॅशन सेन्स आवडत नाही. इतकेच नव्हे तर लोक तिची नुसरतची तुलना उर्फ ​​जावेदशी करत आहे.

 

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now