Share

खेकड्याची शेती करून पुण्यातील बाप-लेक कमवतात लाखो रुपये, तुम्हीही करू शकता प्रयोग, जाणून घ्या…

khekde

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. मात्र असं असलं तरी देखील अनेक तरुण चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत आहेत. तसं पाहायला गेलं तर, आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अलीकडे शेतीला जोड व्यवसाय म्हणून छोटे – छोटे व्यवसाय केले जातं आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची यशोगाथा सांगणार आहोत. खेकड्याची शेती करून बाप-लेकाने कमाल केली आहे. खेकड्याच्या व्यवसायातून त्यांनी भरपूर नफा मिळवला आहे. सध्या त्यांच्या या व्यवसायाची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे.

तसं पाहायला गेलं तर, राज्यात सध्या खेकड्यांची मागणी वाढली आहे. मात्र, असं असलं तरी देखील, जेवढी मागणी आहे तेवढा खेकड्यांचा पुरवठा होत नसल्याचे लक्षात येतं आहे. आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या राज्यात खेकड्याची देखील शेती केली जाते. दौंड तालुक्यातील खेकड्याची शेती केली जातं आहे.  बाप लेक खेकड्याची शेती करतात. शेतीला जोड धंदा म्हणून खेकड्यांच्या शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. सध्या सर्वत्र याच व्यवसायाची जोरदार चर्चा सुरू आहे.

या पिता-पुत्राचे नाव राजेंद्र ननावरे व कुलदीप ननावरे असं आहे. भरघोस नफा मिळावा या उद्देशाने या दोघांनी शेतात खेकड्याची शेती सुरू केली आहे. आज त्यांना त्यातून नफा होतं आहे. तरुण त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून पहात आहेत. अनेक जण त्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी देखील येतं आहेत.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now