VIDEO: मलायका अरोराने परिधान केला ब्लॅक ट्रांन्सपरंट ब्लाऊज, ‘या’ गोष्टीवर खिळल्या चाहत्यांचा नजरा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या बोल्डनेससोबतच तिच्या फिटनेस आणि डान्ससाठी ओळखली जाते. मलायका अनेकदा सोशल मीडियावर तिच्या वर्कआउट्स व्यतिरिक्त तिचे हॉट आणि सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्यचकित करते. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक असतात.(Malaika Arora, social media, video, revealing dress)

दरम्यान, मलायकाच्या एका व्हिडिओने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका तिच्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. मलायका अरोराचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका तिच्या हॉटनेसने चाहत्यांना पुन्हा वेड लावताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये मलायकाने काळ्या रंगाचा पोशाख कॅरी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, मलायकाने काळ्या रंगाचा पारदर्शक ब्लाउज घातला आहे, ज्यामध्ये तिची लाल ब्रालेट स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर मलायकाने यासोबत ब्लॅक कलरचा धोती स्कर्ट कॅरी केला आहे. मलायकाने या ब्लाउजसोबत हेवी नेक पीस घातला आहे.

त्याचबरोबर तिने केसांची स्टाइल करण्यासाठी उंच पोनी बांधली आहे. या दरम्यान तिचा मेकअप अगदी हलका असलेला पाहायला मिळतो. मेकअपच्या नावाखाली मलायकाने तिच्या कपाळावर एक छोटी टिकली आणि लाल लिपस्टिक लावली आहे, जी तिला खूप शोभून दिसत आहे. नेहमीप्रमाणेच चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडलेला आहे. त्याचवेळी, यावर कमेंट करून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फिटनेस फ्रिक मलायका अरोरा कशी मागे राहू शकते. मलायकाने या खास दिवशी तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका वेगवेगळ्या प्रकारचे योगा करताना दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मलायका चाहत्यांना योगाचे फायदे सांगताना दिसत आहे. याआधीही मलायकाने अनेक फिटनेस व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
मुमताजच्या मुलीसमोर फेल आहेत कतरिना आणि मलायका; फोटो पाहून चाहते म्हणाले, आतापर्यंत कुठं होतीस
करण जोहरच्या पार्टीत टॉप घालायला विसरली मलायका, बेधडकपणे ब्रा घालून केलं फ्लॉन्ट
सलमानच्या नाकावर टिच्चून त्याच्यासमोर प्रचंड बोल्ड अवतारात मलायकाची हवा, सलमान बघतच राहीला…
करणच्या पार्टीत प्रचंड बोल्ड अवतारात दिसली मलायका; लोक म्हणाले, कपडे घरी विसरले का? पहा फोटो