Share

मुमताजच्या मुलीसमोर फेल आहेत कतरिना आणि मलायका; फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘आतापर्यंत कुठं होतीस’

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री मुमताजने ‘स्त्री’ (1961) या चित्रपटातून आपला चित्रपट प्रवास सुरू केला. मुमताजने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवताच तिच्यासमोर कौतुकाची आणि पुरस्कारांची लाईन लागली होती. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट त्यांच्या चाहत्यांना दिले आहेत.(katrina-and-malaika-fail-in-front-of-mumtazs-daughter-seeing-the-photo)

एवढेच नाही तर मुमताजची(Mumtaz) गाणी सदाबहार आहेत. आजही लोकांना मुमताजची 60 आणि 70 च्या दशकातील गाणी ऐकायला आवडतात. मुमताजने बिंदिया चमकेगी, दो घुट पिता दे अशी अनेक हृदयस्पर्शी गाणी केली आहेत. जी आजच्या पिढीलाही खूप आवडते. तसेच मुमताज 74 वर्षांची झाली आहे. ती भलेही पडद्यावर दिसत नाही, पण ती लोकांच्या हृदयात राहते.

मुमताजच्या दोन्ही मुली मुमताजवर गेल्या आहेत. तसेच तिची मोठी मुलगी तान्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर(Social media) धुमाकूळ घातला आहे. होय, तान्याचे लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. अलीकडेच मुमताजची मुलगी तान्या माधवानी(Tanya Madhavani) हिचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत, जे इंटरनेटवर चर्चेत आहेत.

तान्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिची फॅशन आणि स्टाइल पाहून चाहत्यांनाही नजर हटवता येत नाही. कमेंट करताना एक चाहता म्हणाला कि, मला विश्वासच बसत नाही की इतकी सुंदर, तर दुसऱ्या फॅनने कमेंट करत म्हटले की, व्वा आतापर्यंत कुठे होतीस.

काही दिवसांपूर्वी तान्याचे लग्न झाले होते. तिला एक मूलही आहे, पण प्रेग्नेंसीनंतरही तान्याने स्वत:ला बऱ्यापैकी फिट ठेवलं आहे. तान्या फिटनेस फ्रीक आहे. तिची एक्सरसाइज आणि जिम याशिवाय तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावरही दहशत निर्माण करतात.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now