Share

पत्नीचे माझ्या साहेबांशी अनैतिक संबंध; पोलीसाचे खळबळजनक आरोप, रंगेहाथ पकडल्याची व्हिडिओ क्लीप केली व्हायरल

राज्यात बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, आत्महत्या अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचबरोबर आपल्यावर झालेल्या अन्यायावर दाद मागण्यासाठी आपण पोलिसांकडे जातो. मात्र याच पोलिस खात्यातून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पोलिस शिपायाने आपण कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्याच्याच पोलिस निरीक्षक आणि आपल्या पत्नीला शारीरिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने जिल्हा देखील हादरला आहे.

वाचा नेमकं घडलं काय? 

हा संपूर्ण प्रकार जालना मधील असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील पोलिस कॉन्स्टेबलने आपल्याच पत्नीचे त्याच्याच पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे सर्वांच जबर धक्का बसला आहे.

व्हायरल होणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल होतं आहे. याने सोशल मिडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. मी स्वतः नको त्या अवस्थेत दोघांना रंगेहाथ पकडलं, असं सांगणारी व्हिडिओ क्लिप पोलिसाने व्हायरल केली आहे. यामुळे हे प्रकरण आणखीच वाढलं असल्याच बोललं जातं आहे.

वाचा काय म्हंटलं आहे ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये?

आपण बायकोला माहेरी आणण्यासाठी गेलो होतो, तिला खूप समजावले, परंतु त्या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या बायकोला पैशांची लालुच दाखवत तक्रार न करण्याचे सांगितल्याचे पोलिस या व्हिडिओमध्ये सांगत आहे. सध्या या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

पुढे या पोलिसाने व्हिडिओमध्ये म्हंटलं आहे की, ‘बायको अजूनी माहेरी आहे, मी तिला खूप कन्व्हिन्स केलं, पाया पडलो, तुला परत नांदवतो, असं सांगितलं. व्हायची ती बदनामी झालीच, असं पोलीस व्हिडिओत म्हणतो आहे. मी रंगेहाथ पकडल्यानंतर अधिकारी पळून गेला, तर पत्नी माहेरी गेली, असं पोलिसाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ गटात जुंपली! आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना झाप – झाप झापले, वाचा काय म्हंटलंय?
आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरील १०० खोक्यांबाबत खुलासा करावा; रामदास कदमांनी केली पोलखोल
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणार
थेट मुळावरच घाव! उद्धव ठाकरेंचा सर्वात जवळचा माणूस फुटणार? शिंदेंनी घरी जाऊन घेतली भेट
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now