बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करायला आवडते. अभिनेत्री तिच्या मनमोहक फोटोंनी लोकांना मंत्रमुग्ध करते. पण जॅकलिन कधी-कधी असे फोटो शेअर करते की तिला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागते. असेच घडले जेव्हा तिने जाणूनबुजून असा एक सेल्फी शेअर केला, ज्यामध्ये तिचं अंतर्वस्त्र फाटलेल दिसत होत.(Jacqueline Fernandez, trolling, selfie, lingerie)
जॅकलिन फर्नांडिसचा एक जुना फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे. मात्र सर्वांच्या नजरा जॅकलिनच्या फाटलेल्या ब्राकडे गेल्या. हा फोटो समोर येताच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आणि आजही करत आहेत. तसेच काही चाहत्यांना जॅकलिन फर्नांडिसचा क्यूटनेस आवडला आहे.
जॅकलिनच्या फोटोबद्दल बोलायचे झाले तर तिने पोस्टमध्ये पिंक कलरची ब्रा घातली आहे, सुरुवातीला तिच्या एक्सप्रेशनने लोकांचे लक्ष वेधून घेतले, पण नंतर फोटोकडे बारकाईने पाहिल्यावर तिच्या ब्राचे छिद्र स्पष्टपणे दिसत होते. नुकतेच सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले होते.
कथित ठग सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी जॅकलिनची चौकशी सुरू आहे. असा आरोप आहे की जॅकलीनलाही अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या ज्यात काही मांजरी आणि एक घोडा यांचाही समावेश आहे. चंद्रशेखरवर फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांसारख्या काही हायप्रोफाईल व्यक्तींसह अनेकांना फसवल्याचा आरोप आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलिन फर्नांडिसचे सध्या अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ती शेवटची जॉन अब्राहमसोबत ‘अटॅक’ पार्ट १ मध्ये दिसली होती. लवकरच जॅकलिन अक्षय कुमार आणि नुसरत भरुचासोबत ‘राम सेतू’ चित्रपटात दिसणार आहे. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ या सिनेमात जॅकलीन रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यंदाच्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॅकलिन चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
महत्वाच्या बातम्या-
जॅकलिन फर्नांडिसच्या घरावर ईडीने टाकली धाड, तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती केली जप्त
मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलिनला कोर्टाकडून मोठा दिलासा, दिली ही परवानगी
सुकेश चंद्रशेखरने दिली प्रेमाची कबूली; जेलमधून चिट्ठी पाठवत म्हणाला, जॅकलिनने माझ्यासोबत..
एडल्ट फिल्म शुट करताना उर्फी जावेदला पोलिसांनी रंगेहात पकडलं? जाणून घ्या संपुर्ण सत्य