Share

मेकअपशिवाय ‘अशा’ दिसतात बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री, मौनी रॉयला पाहून तर बसेल धक्का

मौनी रॉय (Mauni Roy) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता, ज्यामध्ये ती मेकअपशिवाय दिसत होती. यावरून ती सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली. आज या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी बॉलीवूडच्या अभिनेत्रींचे नो मेकअप लूकचे फोटो घेऊन आलो आहोत, जे पाहिल्यानंतर चाहत्यांना ते ओळखता आले नाहीत. या यादीत अशी अनेक नावे आहेत, ज्यांच्या स्टाईलचे अनेकजण वेडे आहेत.(Mauni Roy, No Makeup Look, Deepika Padukone)

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)

दीपिका पदुकोण (Deepika Padukone)
बॉलीवूड मधील नाकी, डोळी सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणला ओळखले जाते. तिचा रियल लाईफ लुक सुद्धा अत्यंत साधा असतो. ती ड्रेस वा साड्या घालण्याला अधिकाधिक प्राधान्य देते. मेकअपशिवाय दीपिका पदुकोणच्या लूकमध्ये फारसा बदल झालेला नाही. याबाबत तुमचे मत काय आहे?

प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
प्रियांका चोप्रा आता केवळ बॉलीवूड मध्येच नाही तर हॉलीवूड मध्ये सुद्धा आपला डंका वाजवते आहे. जेव्हा कधी नो मेकअप लुक अभिनेत्रींची चर्चा होते तेव्हा त्यात प्रियांका चोप्राचे नाव सर्वात वर असते. तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)
या यादीत सैफ अली खानची पत्नी आणि बॉलिवूड स्टार अभिनेत्रीचेही नाव आहे. करीना कपूर ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिला लोक तिच्याबद्दल काय विचार करतात किंवा काय म्हणतात याची अजिबात पर्वा नाही. जेव्हा ती मेकअपशिवाय बाहेर पडते आणि सेल्फी देखील पोस्ट करते तेव्हाही हेच दिसते.

कंगना रनौत (Kangana Ranaut)

कंगना राणौत (Kangana Ranaut)
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कंगना राणौतच्या नो मेकअप लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. चाहत्यांचे कंगनाच्या बारीक-सारीक हालचालींवर नजर असते, त्यामुळे अनेकवेळा कंगनाच्या नो मेकअप लूकची चर्चा होत असते.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा हा लूक तुम्ही कधीच पाहिला नसेल. अनुष्का शर्माची त्वचा मेकअपशिवायही इतकी छान दिसते की कोणालाही तिचा हेवा वाटेल. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी ती नैसर्गिक पद्धतींवर अधिक अवलंबून असते.

सारा अली खान (Sara Ali Khan)

सारा अली खान (Sara Ali Khan)
लोकप्रिय तरुण अभिनेत्री सारा अली खानकडे नैसर्गिक सौंदर्य आहे. मेकअपशिवाय सारा अली खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांना तिचा हा फोटो पसंतीस आला आहे.

तापसी पन्नू (Taapsee Pannu)

तापसी पन्नू (Taapsee Pannu)
तापसी पन्नू एकदा नो मेकअप लूकमध्ये दिसली होती. या लूकमध्येही तापसी पन्नू खूपच क्यूट दिसत होती. साऊथ चित्रपटासह बॉलिवूडमध्येही काम केलेली तापसी पन्नू साऊथची फेव्हरेट बनली आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेले दोन्ही चित्रपट चर्चेत होते. तापसी अनेकदा मेकअपशिवाय दिसते.

मौनी रॉय (Mouni Roy)

मौनी रॉय (Mouni Roy)
मौनी रॉयला तिच्या लूकसाठी सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. अलीकडेच, तिच्या नो मेकअप लूकबद्दल खूप मजाक उडवला जात होता.

महत्वाच्या बातम्या-
बच्चन पांडे बनताना अक्षय कुमारची लागायची वाट; तब्बल इतके तास लागायचे मेकअप करायला
अभिनेत्रीच्या फोटोंनी उडाली खळबळ, ब्लाऊज न घालताच उभी राहिली बाल्कनीत, पहा फोटो
ब्लाऊज न घालताच बाल्कनीत उभी राहिली ही अभिनेत्री, फोटो पाहून चाहतेही झाले थक्क
PHOTO: छोट्या टॉपमध्ये टोन्ड बॉडी दाखवत करिश्मा कपूरने सगळ्यांना केलं थक्क, एवढ्या वयातही दिसते हॉट

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now