क्रिकेट(Cricket) हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे असेचं म्हटले जात नाही. जर सहा चेंडूत सलग सहा षटकार असतील तर पुढील ओव्हरमध्ये या 6 चेंडूत सलग विकेट घेण्याचीही संधी गोलंदाजाला असते. एकंदरीत कधी काय होईल, काही सांगता येत नाही.(is-it-a-match-or-a-joke-the-entire-team-was-all-out-for-just-8-runs)
अशीच एक घटना नेपाळ संघासोबत(Nepal Team) घडली, ज्याला UAE ने अवघ्या 8 धावांत ऑलआऊट केले. एवढेच नाही तर टार्गेट पूर्ण करताना 7 चेंडूत सामना जिंकला. T20 महिला अंडर-19 विश्वचषकाच्या क्वालिफायर सामन्यात UAE आणि नेपाळचे संघ आमनेसामने होते.
यूएईची वेगवान गोलंदाज माहिका गौरने(Mahika Gaur) फक्त दोन धावा देत पाच बळी घेतले. नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. सहा फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.
स्नेहा महराने 10 चेंडूत सर्वाधिक तीन धावांचे योगदान दिले. मनीषा राणाने दोन तर तीन फलंदाजांनी प्रत्येकी एक धावा काढल्या. 20 ओव्हरच्या सामन्यात संपूर्ण संघ 8.1 ओवरमध्ये आऊट झाला. नेपाळच्या संघाने मागील सामन्यात कतारचा डाव 38 धावांत आटोपल्यानंतर हा सामना 79 धावांनी जिंकला होता.
मात्र संघाला शनिवारी पराभवाचा धक्का बसला. हा सामना एक तासही चालला नाही आणि त्याचा निकाल अवघ्या 9.2 ओव्हरमध्ये आला. दोन्ही संघातील एकाही खेळाडूला दुहेरी आकड्यांमध्ये धावा करता आल्या नाहीत. यूएईच्या तीर्थ सतीशने सर्वाधिक नाबाद 40 धावा केल्या.