Optical Illusions, Social Media, Puzzles/ सोशल मीडियावर अनेक मजेदार कोडे शेअर केले जातात. यापैकी ऑप्टिकल इल्यूजन्स (Optical Illusions) खूप व्हायरल आहेत. काही ऑप्टिकल इल्यूजन्स सोडवण्यासाठी, लोक अतोनात प्रयत्न करतात, पण या प्रयत्नात काही लोकच यशस्वी होऊ शकतात. काही ऑप्टिकल इल्यूजन्स तुमच्या मेंदूची चाचणी (Brain Test) घेतात आणि काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात.
या फोटोमध्ये (Viral Photo) तुम्हाला खूप जग पाहायला मिळणार आहे. पण त्यात तुम्हाला कुत्रा (Dog) दिसतो का? या गोंधळात टाकणाऱ्या फोटोमध्ये तुम्हाला कुत्रा शोधावा लागेल. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर तुमचाही जीनियस लोकांच्या यादीत समावेश होईल.
कुत्रा शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनवर 15 सेकंदांचा टायमर सेट करा आणि नंतर योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटो काळजीपूर्वक पाहून तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकेल. तरीही तुम्हाला उत्तर दिसत नसेल तर फोटोची खालची बाजू शोधण्याचा प्रयत्न करा. तसेच उत्तर शोधण्यात अयशस्वी असाल तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पहा…
हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा ऑप्टिकल इल्यूजन्स सोडवण्यात बरेच लोक अयशस्वी झाले. दिलेल्या वेळेत तुम्हाला योग्य उत्तर मिळाले तर तुमचे डोळे आणि मन खरच तीक्ष्ण आहे. सोशल मीडियावर या प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनचा बोलबाला असतो.
मेंदूचा व्यायाम करणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. मेंदूचा जितका जास्त व्यायाम केला जातो तितका तो तेज होतो कारण माणसाला जेवढ विचार करायला भाग पाडले जाते तेवढा मेंदू काम करू लागतो. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारची कोडी (ऑप्टिकल इल्युजन) सोडवीत राहायला हवी.
आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचा मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही कोडी सोडवणे, प्रश्नमंजुषा करून पाहणे आणि ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित चित्रे सोडवणे यासारख्या विविध गोष्टी करू शकता जे आजकाल इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन टेस्ट आपल्या मेंदूला फसवण्यासाठी आणि आपले निरीक्षण कौशल्याची शक्ती पडताळण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Optical Illusions: चॅलेंज! ‘या’ फोटोत लपलेले दोन जग्वार १३ सेकंदात शोधून दाखवा, ९९ टक्के लोकं झालेत फेल
Optical Illusions : ‘हा’ फोटो १० सेकंदात सांगेल तुमचा स्वभाव, तुम्ही बोलके आहात का लाजाळू? जाणून घ्या
Optical illusions: या फोटोमध्ये दडला आहे एक चेहरा, फक्त ३०% लोकांना ३० सेकंदात देता आलंय योग्य उत्तर