टीव्ही स्टार(T.V. Star): रिऍलीटी टीव्ही स्टार बेलिंडा लव्ह रायगियरने मोठा खुलासा केला आहे. बेलिंडाला सेक्सचे इतके व्यसन लागले होते की, तिने ७०० पुरुषांसोबत संबंध ठेवले होते. मात्र, याबाबत तिला कोणतीही खंत नाही असेही तिने स्पष्ट केले आहे. बेलिंडा लव्ह रायगिर २०१७ मध्ये ‘द बॅचलर ऑस्ट्रेलिया’ या शोचा एक भाग होती.
बेलिंडाने सांगितले की, तिला जेव्हा सेक्सचे व्यसन लागले होते तेव्हा तिला ७०० हुन अधिक पुरुषांशी संबंध ठेवावे लागले. आठवड्यातील ७ दिवसांपैकी ६ दिवस ती रात्री सेक्सपार्टनरच्या शोधात बाहेर पडायची, असेही बेलिंडा म्हणाली. मात्र, गेल्या ८ वर्षांपासून तिच्या प्रकृतीत सुधार होत आहे. त्यामुळे गेल्या 15 महिन्यांपासून तिने कोणाशीही संबंध ठेवलेले नाहीत, असाही खुलासा तिने केला आहे.
‘यूअर अ ग्रब मेट’ या रेडिओ शोमध्ये बेलिंडा म्हणाली की, तिला या समस्येबद्दल सर्व काही ठीक झाल्यानंतर कळले. बरे झाल्यानंतर तिला जाणवले की, तिच्या आयुष्यात काही अपघात घडले होते, त्यामुळे तिला हा त्रास झाला. तिने सांगितले की, तिने किती पुरुषांसोबत संबंध ठेवले असेल याचा आकडा तिने मोजला नाही, पण तो ७०० हुन अधिक असेल.
बेलिंडा म्हणाली की, तिच्याकडे अजूनही मजबूत ‘सेक्स ड्राइव्ह’ आहे आणि तिला त्याची लाज वाटत नाही. ती म्हणाली पुरुष मला त्याच गोष्टी सांगत असत ज्या मला आवडत होत्या. ते लोक या गोष्टीत खूप चांगले होते. सेक्सपेक्षा प्रेमाची भावना खूप सुंदर होती, असंही बेलिंडाने सांगितलं.
बेलिंडा म्हणाली की, ती पुन्हा सेक्स करेल, पण आता फक्त तिचे ज्याच्याशी संबंध असेल त्याच्याशीच करेल. आता बेलिंडा रायगियरला स्वतःला ‘लव्ह गुरू’ म्हणवायला आवडते. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर सक्रिय असते, तिचे ९८०० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! सर्वात जवळच्या विश्वासू सहकाऱ्यानेच केला शिंदे गटात प्रवेश
बंजारा समाजाच्या नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट; संजय राठोडांना पाडण्यासाठी बंजारा समाज एकवटला
‘या’ कारणावरून शिवसेनेत धूमशान, आणखी एक आमदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ?
हे अति झालं! भाजपच्या महिला नेत्याने गाठला क्रूरतेचा कळस; मोलकरणीला घरात डांबून दात तोडले, अन्…