Share

दारू पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे? वाचा भन्नाट ट्रिक्स…

drink

how to avoid wine smell  | नवंवर्ष सुरु होणार म्हटलं तर त्याच्या आदल्या रात्री काय करायचं याचा प्लॅन लोकं करायला सुरुवात करतात. थर्टी फर्स्ट म्हटलं तरी कशा पद्धतीने एकदम भारी पार्टी करता येईल याचा विचार लोकं करत असतात. पार्टीत मोठ्या प्रमाणात लोक ड्रिंक करतात.

पार्टी म्हटलं की खाणं पिणं आलंच. पण जास्त दारु पिल्यामुळे लगेचच तोंडाचा वास येतो. पण तुम्हाला आज आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही  हा वास टाळू शकतात. यासाठी तुम्हाला काही खास टिप्स लक्षात घ्याव्या लागतील.

तुम्ही जर या ट्रिक्स वापरल्या तर तुमच्या तोंडाचा वास येणार नाही. त्यामुळे तुम्हाला लोकांशी व्यवस्थित बोलताही येईल आणि लोकंही तुमच्यापासून दुर पळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या काही खास गोष्टी

१. तुम्ही रोज ज्या टुथपेस्टने दात घासता त्याने तुम्ही एकदा दात घासले तरी तुमच्या तोंडाचा वास नाहीसा होईल.
२. तुम्ही दारु पिल्यानंतर तो वास टाळण्यासाठी माऊथ फ्रेशनरचा वापर करु शकतात.
३. तसेच जर तुमच्या कपड्यांचा वास येत असेल तर तुम्ही पॉकेट पर्फ्युम आपल्यासोबत ठेऊन तो मारु शकतात.

४. तसेच तोंडाला वास घालवण्यासाठी तुम्ही इलायची, बडिशेप, मसाला पान यासारख्या गोष्टी खाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या तोंडाचा वास येणार नाही.
५. तुम्ही तुमच्या तोंडाचा वास घालवण्यासाठी लिंबू सरबतही पिऊ शकतात किंवा कोरोना वाढल्यामुळे तुम्ही मास्कही लावू शकतात. त्यामुळे कोणालाही तुमच्या तोंडाचा वास येणार नाही.

नशा लगेच उडवायची असेल तर पावसाळी ऋतू असेल तर त्यास पेरू खाण्यास देणे त्याने नशा उतरते दुसरे म्हणजे लिंबाचा रस दिल्यानेही नशा उतरते. दारू आपल्या मेंदूच्या एका महत्त्वाच्या भागावर परिणाम करते. या भागाला इंग्रजी मध्ये सेरेबेलम (cerebellum) असे म्हणतात

सेरेबेलम आपल्या शरीराच्या हाल चालींना समन्वय करतो. या भागामुळे आपण नीट, सरळ, तोल न गमावता चालू शकतो व हाता पायांची व्यवस्थित रित्या हाल चाल करू शकतो. मेंदूच्या इतर सर्व भागांसारखेच,सेरेबेलम सुद्धा न्युरॉन्स (neurons) ने बनलेला असतो. वारंवार अति दारू पिल्याने, सेरेबेलमच्या न्युरॉन्स (neurons) चा मृत्यू होतो. या मुळे सेरेबेलम आपली भूमिका नेहमी सारखी पार पाडू शकत नाही.

दारू पिणे शरीरासाठी चांगले असते, हे खरे आहे! पण, त्याची काही मर्यादा ठरलेली आहे. हलक्या दर्जाच्या दारूत अल्होकोलचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशी दारू शरीराला घातक ठरू शकते. थंड प्रदेशात रम नावाचे मद्य लोक पितात. कारण, ही दारू शरीरात खूप ऊर्जा निर्माण करते.

दारूचे गुणधर्म खूपच उष्ण असल्याने महाराष्ट्रातील जनतेने 8 महिने दारू पिऊ नये. बाकी हिवाळ्याचे चार महिने रोज 100 ग्रॅम दारूचे सेवन फायद्याचे ठरू शकते. परंतु, जास्त दारू विषाचे काम करते.

त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ला घेऊन दारू पिणे केव्हाही चांगले. आपल्याकडे तर भर मे महिन्यात लोक बाटलीवर बाटली रिचवतात! अशा परिस्थितीत दारूचे दुष्परिणाम दिसणार नाही तर काय?

महत्वाच्या बातम्या-
Ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने लोकांना लावलं वेड, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
ऋषभ पंतला मृत्यूपासून वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले हे बक्षीस, त्यांनी सांगितली संपूर्ण घटना
प्रेमीयुगुलाचा भयानक स्टंट, धावत्या दुचाकीवरच सुरू केलं…; पोलिसांनी दाखवला हिसका

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now