सोशल मीडियावर रोज लाखो फोटो आणि व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातले काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असतात. काही फोटो हे विनोदी असतात तर काही फोटो प्रश्नात पाडणारे असतात. असेच काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्युजनचे फोटो बघितल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. तसेच त्यामध्ये नककी आहे तरी काय? असा प्रश्न पडतो. तसेच अनेकदा ते इल्युजन पाहून गोंधळ सुद्धा होताना दिसतो.
आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो हाताच्या ठशाप्रमाणे दिसत आहे. त्या फोटोमध्ये एक संख्या लपलेली आहे. पण ही संख्या नेमकी किती? असा प्रश्न उपस्थित होतो. पण फोटो नीट बघितल्याशिवाय त्याचा अंदाज बांधणे कठीणच आहे.
अनेक लोक असेही असतात जे समोर दिसतंय बोलतात. त्यामुळे आकड्यांची संख्या सांगणार ९९ टक्के लोक चुकीचे उत्तर देतात. ट्विटरवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये या फोटोत किती संख्या आहे ओळखून दाखवा? असे चॅलेंज देण्यात आले आहे.
https://twitter.com/SJosephBurns/status/1615311216791912449?s=20
या फोटोत नक्की संख्या किती याचा अंदाज घेणे खरंच खुप कठीण काम आहे. विचित्र गोष्ट म्हणजे या फोटोकडे जास्त वेळ पाहिलं तर डोळेही भिंगायला लागतात. सुरुवातीचे काही आकडे फोटोमध्ये दिसतात. पण नंतरचे आकडे ओळखणे कठीण जाते. तिथे गोंधळही निर्माण होतो.
अनेकांना तर या प्रश्नाचे उत्तर देणेही शक्य झालेले नाही. या फोटोमध्ये नक्की किती आकडे आहे हेच कळत नाही. एस जोसेफ नावाच्या एका व्यक्तीने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. अनेकजण आपआपल्या पद्धतीने आकडे ओळखून कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मविआ असताना १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन भाजपचा दबाव होता? कोश्यारींनी केला मोठा गौप्यस्फोट
‘हजारो पुरुषांसोबत रात्र घालवायची इच्छा असेल तर स्वरा भास्करला लग्नाच्या शुभेच्छा’; अयोध्येच्या साधूंचे वादग्रस्त वक्तव्य
संजू सॅमसनसोबत केलं जातय राजकारण, ICC स्पर्धेपूर्वी रचला जात आहे कट; पुरावेच आले बाहेर