सपना भाभी उर्फ सपना सप्पू (Sapna Sappu) सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी चाहत्यांच्या मनात खळबळ निर्माण करत आहे. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. पुन्हा एकदा सपना सप्पूने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिने तिचा हॉट फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.(Hot photo of Sapna Bhabhi goes viral on social media)
यावेळी सपना सप्पू कॅमेऱ्यासमोर खूपच बोल्ड झाली आहे. तिने असा एक सेल्फी क्लिक केला आहे ज्यामध्ये तिची हॉट स्टाइल पाहायला मिळत आहे. तिने फक्त कॅमी टॉप घातला आहे आणि कॅमेऱ्यासमोर ती निष्काळजीपणे पोज देत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याला प्रचंड पसंती दिली जात आहे.
सपना सप्पूने तिचा हा खाजगी फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “भाग्यशाली ते नसतात ज्याचं नशीब चांगलं असत, तर भाग्यशाली ते असतात जे आपल्या नशिबावर खुश असतात.” सपनाच्या या फोटोवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट केली, उफ… सपना तू खूप सेक्सी आहेस. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, तू खूप हॉट आहेस. कोणीतरी टिप्पणी केली, तू लाजवाब दिसत आहात.
सपना सप्पूचे खरे नाव जरीन शेख आहे. तिने 1998 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘गुंडा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिने अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले. तिने गेल्या 20 वर्षांत सुमारे 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यात हिंदी, भोजपुरी आणि गुजराती चित्रपटांचा समावेश आहे. सपना सप्पू गेल्या काही काळापासून ईरोटिक वेब सीरिजमध्ये काम करत आहे.
सपना सप्पूने ‘सपना भाभी’ वेब सीरिजमध्ये खूप इंटिमेट सीन्स दिले होते, ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. या सीरीजचे आतापर्यंत चारहून अधिक सीझन आले आहेत. याशिवाय ‘तांक-झांक’, ‘लव्ह लस्ट ड्रामा’, ‘सपना के अंगूर’ आणि ‘बॉस’ यासह तिच्या अनेक वेब सीरिजची खूप चर्चा झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
लघवीचा रंग सांगू शकतो तुम्हाला कोणता आजार झाला आहे, अशाप्रकारे जाणून घ्या आणि सावध व्हा
पियुष जैनच्या जप्त केलेल्या पैशांची SBI मध्ये केली एफडी, तासाला मिळतंय तब्बल एवढंव्याज
रागिनी एमएमएस फेम अभिनेत्रीने सगळेच्या सगळे कपडे काढून केले बोल्ड फोटोशूट; पाहा व्हायरल फोटो
जर्मनीनेही केले भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, भारताची डिप्लोमेसी शानदार, त्यांना माहिती आहे की..